लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
सडक अर्जुनी तालुक्यात पाणी पेटले - Marathi News | Water was flooded in the Arjuni taluka of the road | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सडक अर्जुनी तालुक्यात पाणी पेटले

तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करीत आहे. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मात्र प्रशासनाच्या उपाय योजना कागदावरच असल्याचे चित्र आह ...

केटीएस, बीजीडब्ल्यूतील परिचारिका वेतनाविना - Marathi News | Kates, BGW's hostess Witnavina | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :केटीएस, बीजीडब्ल्यूतील परिचारिका वेतनाविना

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातंर्गत वैद्यकीय शिक्षण संशोधन केंद्र(डीएमईआर) अंतर्गत केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयात कार्यरत ६० परिचारीकांना मागील पाच महिन्यापासून वेतन न मिळाल्याने आर्थिक कोंडी झाली आहे. ...

१५७ कोटी रुपयांच्या धानाला केवळ ताडपत्र्यांचा आधार - Marathi News | Only the papers of Rs. 157 crores have been provided | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१५७ कोटी रुपयांच्या धानाला केवळ ताडपत्र्यांचा आधार

शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या एकूण १०० धान खरेदी केंद्रावरुन धान खरेदी केली जाते. यंदा आदिवासी विकास महामंडळाने एकूण ९ लाख ३६ हजार क्विंटल धान खरेदी केली. ...

गोंदिया जिल्ह्यात २२ हजार हेक्टरमधील धानपिकाला अवकाळीचा फटका - Marathi News | Gondia district's rice crop in the 22,000 hectare district suffered | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात २२ हजार हेक्टरमधील धानपिकाला अवकाळीचा फटका

गोंदिया जिल्ह्यात धान पिकाची स्थिती चांगली असताना मागील दोन दिवसापासून असलेले ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा धानाला फटका असून शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता आहे. ...

राकाटोला येथे भीषण पाणी टंचाई - Marathi News | Rakatola has a severe water scarcity here | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :राकाटोला येथे भीषण पाणी टंचाई

सडक अर्जुनी तालुक्यातील राका ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या राकाटोला येथे भीषण पाणी टंचाई आहे. भल्या पहाटेपासूनच महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. मात्र याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष झाले असल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे. ...

जिल्ह्याचा आरोग्य विभाग राज्यात आघाडीवर - Marathi News | The district health department is the leader in the state | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्याचा आरोग्य विभाग राज्यात आघाडीवर

आरोग्य सेवा व आरोग्यासंदर्भात असलेल्या योजनांचा फायदा गोंदिया जिल्हावासीयांना देण्यात जिल्ह्याचा आरोग्य विभाग यशस्वी ठरला आहे. विविध कामात उत्तम कामगीरी बजावल्यामुळे जिल्ह्याचा आरोग्य विभाग आघाडीवर आहे. ...

बीजीडब्ल्यू रुग्णालयातील अस्वच्छतेवरून सीईओ संतापले - Marathi News | CEO angry at BGW hospital's dilemma | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बीजीडब्ल्यू रुग्णालयातील अस्वच्छतेवरून सीईओ संतापले

येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाला जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी एम.राजा दयानिधी यांनी मंगळवारी (दि.१६) आकस्मिक भेट दिली. तसेच रुग्णालयाच्या परिसराची व स्वच्छता व्यवस्थेची पाहणी केली. ...

एमसीआयच्या चमूकडून मेडिकल कॉलेजचे निरीक्षण - Marathi News | Inspection of medical college by MCI team | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एमसीआयच्या चमूकडून मेडिकल कॉलेजचे निरीक्षण

मेडीकल कौन्सील आॅफ इंडिया (एमसीआय) च्या एका चमूने मंगळवारी (दि.१६) गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे निरीक्षण केले. ही चमू निरीक्षणानंतर आपला अहवाल केंद्रीय मेडीकल बोर्डाला सोपविणार आहे. ...

१४६ गावातील गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती - Marathi News | 146 villagers wander the water of the villagers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :१४६ गावातील गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती

जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पात केवळ २५ टक्के पाणीसाठा आहे. याचा परिणाम भूजल पातळीवर झाला असून जिल्ह्यातील १४६ गाव आणि वाड्यातील गावकऱ्यांना भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. ...