शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

कार अपघातात एक ठार, दोन जखमी

By admin | Updated: December 7, 2015 05:52 IST

भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्याक डेला खड्यात जाऊन पडली.या

देवरी : भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्याक डेला खड्यात जाऊन पडली.या अपघातात कारमधील एका महिलेचा मृत्यू झाला असून दोघे जखमी आहेत. रविवारी (दि.६) सकाळी १० वाजतादरम्यान ही घटना घडली असून राजश्री राजू लांजेवार (४०, रा.देवरी) असे मृत महिलेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, येथील उप विभागीय अधिकारी कार्यालयात अव्वल कारकून पदावर कार्यरत राजू लांजेवार (४५) हे पत्नी राजश्री लांजेवार व बहीण लक्ष्मी राधेश्याम उरकुडे (५०, रा.ओझरसिंग, नाशिक) यांच्यासह स्वत:च्या स्वीफ्ट कार एमएच३५/पी ३२८१ ने गोरेगावला जात होते. दरम्यान चालकाने कारवरील नियंत्रण सुटल्याने कार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील मासुलकसा शिवारात रस्त्याच्याकडेला खड्यात पडली. या अपघातात कार उलटी झाल्याने राजश्री लांजेवार यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना ग्रामीण रूग्णालयात आणताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. बहिण लक्ष्मी उरकुडे यांनाही डोक्याला मार लागल्याने त्यांना गोंदियाला हलविण्यात आले आहे. तर राजू लाजेवार हे जखमी असल्याने त्यांच्यावर येथेच उपचार सुरू आहेत. शिवाय कारचालक फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना कळताच देवरीत शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. राजू लांजेवार मागील बऱ्याच वर्षांपासून देवरीतील उपविभागीय कार्यालयात कार्यरत असल्याने त्यांना देवरीवासीयांसोबत नेहमीचा संपर्क होता. शिवाय त्यांच्या पत्नी राजश्री येथील सीता पब्लिक स्कूलमध्ये मुख्याध्यापिका पदावर कार्यरत होत्या. त्यांचा मृतदेह रूग्णालयात ठेवण्यात आला असून सोमवारी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)