शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

‘मोपा’विरोधात रक्ताने सह्या

By admin | Updated: October 13, 2014 02:17 IST

ठराव मंजूर : कासावली ग्रामसभेत मेगा हॉटेललाही मोठा विरोध

वास्को : कासावलीच्या रविवारी झालेल्या ग्रामसभेत मोपा विमानतळास तसेच मेगा प्रकल्पांना विरोध करणारे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे मोपा विमानतळास विरोध करणाऱ्या ठरावावर काही ग्रामस्थांनी रक्ताने सह्या करून आपला विरोध दर्शविला. कासावली - कुठ्ठाळी - वेळसाव पंचायतीची ग्रामसभा कडक बंदोबस्तात घेण्यात आली. या वेळी ग्रामस्थांनी मोपा विमानतळास विरोध दर्शवून दाबोळी विमानतळाचे समर्थन केले. तसेच यापुढे पंचायत क्षेत्रात हॉटेल किंवा मेगा प्रकल्पांना मान्यता न देण्याचे ठरविण्यात आले. पंचायत क्षेत्रात सध्या असलेल्या हॉटेलवाल्यांनी पर्यावरण तत्त्वांची पायमल्ली केलेली असून प्रथम या हॉटेलवाल्यांना आपल चुका सुधारण्यास भाग पाडावे. या हॉटेल्समुळे या भागातील ग्रामस्थ आणि हॉटेल व्यवस्थापन यांच्यामध्ये वारंवार खटके उडत असल्याने या भागातील शांतता बिघडत चालली आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले. या सभेनंतर डॉ. मार्कोनी कुर्रैया व इतर १० ग्रामस्थांनी मोपा विमानतळाला विरोध दर्शविण्यासाठी बोटाला सुई लावून रक्ताच्या थेंबाने अंगठ्याची निशाणी उमठवली. हे ठरावपत्र मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच ज्योसिंता कार्दोज होत्या. तसेच उपसरपंच डेयातीन गोसीस, सेक्रेटरी किरण मेस्ती उपस्थित होत्या. सभेवेळी कोणताच अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)