शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
5
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
6
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
7
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
8
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
9
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
10
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
11
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
12
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
14
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
15
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
16
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
17
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
18
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
19
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
20
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
Daily Top 2Weekly Top 5

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:00 IST

अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. केंद्र सरकारच्या २० लाख कोटींच्या पॅकेजपैकी १० हजार कोटींचे पॅकेज लघु व मध्यम उद्योगासाठी जाहीर केले होते. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मोठा गाजावाजा करून या पॅकेजची घोषणा केली होती. मात्र या पॅकेजमधील एकही रुपयाचा निधी एकाही लघु व मध्यम उद्योगासाठी उपलब्ध झाला नाही. बेरोजगार व शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत मिळाली नाही, असा आरोप करत निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देगडचिरोलीला निधी द्या : २० लाख कोटी पॅकेजचे काय? खासदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचे पॅकेज देशाच्या जनतेला देण्याबाबत घोषणा केली होती. कोरोना संकटामुळे गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्र व देशातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. मात्र अशा परिस्थितीतही पंतप्रधानांनी घोषित केलेल्या पॅकेजमधील एकही रुपयांचा निधी मिळाला नाही असे सांगत केंद्र सरकारला या पॅकेजची आठवण करून देण्यासाठी गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी चामोर्शी मार्गावर असलेल्या खा.अशोक नेते यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.कोरोनाच्या संकटकाळात युवकांवर बेरोजगारीमुळे उपासमारी व आत्महत्येची वेळ आली आहे. काही युवक व्यसन व गुन्हेगारीच्या मार्गावर आहेत. अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. केंद्र सरकारच्या २० लाख कोटींच्या पॅकेजपैकी १० हजार कोटींचे पॅकेज लघु व मध्यम उद्योगासाठी जाहीर केले होते. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मोठा गाजावाजा करून या पॅकेजची घोषणा केली होती. मात्र या पॅकेजमधील एकही रुपयाचा निधी एकाही लघु व मध्यम उद्योगासाठी उपलब्ध झाला नाही. बेरोजगार व शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मदत मिळाली नाही, असा आरोप करत निदर्शने करण्यात आली.पंतप्रधानांनी घोषणा केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजमधील निधी गडचिरोली जिल्ह्याला उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्यांचे निवेदन खा.अशोक नेते यांना देण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार, जिल्हा महासचिव आशिष कन्नमवार, महासचिव कुणाल पेंदोरकर, नितेश राठोड, वसंत राऊत, दिवाकर मिसार, ढिवरू मेश्राम, गौरव अलाम, निखील खोब्रागडे, गौरव येनप्रेड्डीवार, घनश्याम मुर्वतकर, वैभव कडस्कर व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेस