लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
नक्षलवाद्यांची ड्रोनमधून पोलिसांवर पाळत? - Marathi News | Naxals monitoring police from drones? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षलवाद्यांची ड्रोनमधून पोलिसांवर पाळत?

Gadchiroli News नक्षलवाद्यांनी ड्रोन कॅमेऱ्यातून पोलिसांच्या हालचाली टिपण्याचा प्रयत्न केल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. ...

राहुल गांधी यांच्याकडून युकाॅंच्या कार्याचे कौतुक - Marathi News | Rahul Gandhi praises UK's work | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी केले काैतुक; संसद घेराव आंदाेलनात दर्शविला सहभाग

केंद्र सरकारविरोधात दिल्लीत आवाज बुलंद करण्यासाठी आयोजित युवक काँग्रेसच्या संसद घेराव आंदोलनात गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसची टीम जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाली होती. यावेळी खासदार राहुल गांधी यांनी विशेषतः महाराष ...

अंतिम टप्प्यातील राेवणीच्या कामांचा पावसाअभावी खाेळंबा - Marathi News | Lack of rain delays in final stage of Ravani works | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :९० टक्के राेवणी आटाेपली; माेठ्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

गडचिराेली जिल्ह्यात मुख्य पीक धानाचे आहे. धानाचे पऱ्हे टाकण्यासाठी अगदी वेळेवर पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने राेवणीची कामे सुरू हाेण्यास विलंब झाला हाेता. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा हाेती. अशाच शेतकऱ्यांनी धान र ...

पोलीस मदत केंद्रावर नक्षलवाद्यांकडून गोळीबार - Marathi News | Naxals fire on police relief center in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पोलीस मदत केंद्रावर नक्षलवाद्यांकडून गोळीबार

पोलिसांनी लगेच सावध पवित्रा घेत नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार करून प्रत्युत्तर दिले. या घटनेला एसडीपीओ संकेत गोसावी यांनी दुजोरा दिला. ...

22 हजार अर्जदार घरकुलाच्या यादीतून बाद - Marathi News | 22 thousand applicants were removed from the list of households | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘ड’ यादी बनविण्याची तयारी सुरू; अनेक सुखी घरातील नागरिकांचेही घरकुलासाठी अर्ज

ज्या नागरिकांना पक्के घर उपलब्ध नाही, तसेच आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे, अशा नागरिकांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास याेजना सुरू केली आहे. मात्र या याेजनेचा लाभ तर ज्यांच्याकडे पक्के घर, चारचाकी वाहन, बंगला, बॅंक बॅलेन्स असणाऱ्यांनाही घ्यायचा आ ...

तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी 3 लाख लिटर मेटारायझियम तयार करणार - Marathi News | 3 lakh liters of metarhizium will be constructed for the control of dust | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जैविक कीटकनाशक : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची माहिती

कृषी विभागाकडून जैविक कीटकनाशक शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. तीन लाख लिटर मेटारायझियममुळे ३० हजार हेक्टर भात लागवड क्षेत्रावरील तुडतुडे किडीचे नियंत्रण होणार आहे. तसेच जैविक औषधांच्या वापरामुळे निसर्गाचे रक्षण होऊन शेतकरी सेंद्रिय शेतीकडे व ...

अवघ्या चार दिवसात दुसऱ्या हत्तीचा मृत्यू; कमलापूर हत्ती कॅम्पवर प्रश्नचिन्ह - Marathi News | The death of another elephant in just four days; Question mark at Kamalapur Elephant Camp | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अवघ्या चार दिवसात दुसऱ्या हत्तीचा मृत्यू; कमलापूर हत्ती कॅम्पवर प्रश्नचिन्ह

Gadchiroli News नैसर्गिक वातावरणात सर्वाधिक हत्तींचे वास्तव्य असणारे ठिकाण म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये आणखी एका हत्तीचा मृत्यू झाला. ...

57 टक्के लाेक अजूनही लसीकरणापासून दूरच - Marathi News | 57% people are still far from vaccination | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्ह्यातील केवळ ३ लाख ४२ हजार ६०३ नागरिकांनी घेतली लस

सुरुवातीच्या कालावधीत नागरिकांमध्ये काेराेना लसविषयी गैरसमज असल्याने नागरिक लस घेण्यास धजावत नव्हते. मात्र आराेग्य विभागाने नागरिकांमध्ये जागृती केल्यानंतर हळूहळू नागरिक लसीकरणास पुढे येऊ लागले आहेत. त्यातही शहरी भागातील नागरिकांचेच जास्त प्रमाणात लस ...

मुरमाड जागेवर बहरली गर्द वनराई - Marathi News | Bahrali Gard Vanrai on Murmad place | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वडसा वनपरिक्षेत्राचा पुढाकार : शासकीय जागेवरील अतिक्रमण हटवून केली वृक्ष लागवड

देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील मुरमाड जागेवर वन विभागाने लावलेली इवलीशी रोपटी आजमितीस वृक्ष रूपात डाैलात आहेत. तर कोंढाळा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीसह वन्य प्राण्यांचे संरक्षण व संवर्धनावर अधिक भर ...