शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकी वाहन जळून खाक

By admin | Updated: May 12, 2016 01:33 IST

सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली येथून पातागुड्डमकडे ३० ते ३५ तेंदू मजूर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनाला आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

३५ प्रवासी बचावले : तेंदू मजुरांचे नुकसानआसरअल्ली : सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली येथून पातागुड्डमकडे ३० ते ३५ तेंदू मजूर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चारचाकी वाहनाला आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. क्रिष्णमराजू रामराजू जजदायी यांच्या मालकीचे सदर टाटासुमो वाहन आहे. एमएच ३३ एजी ६२१८ हे टाटा सुमो वाहन आसरअल्ली येथून पातागुड्डमकडे तेंदू मजुरांना बसवून वाहतूक करीत होती. दरम्यान आसरअल्लीपासून दोन किमी अंतरावर शॉटसर्किट झाल्याने वाहनाला आग लागली. सदर प्रकार लक्षात येताच वाहनचालकाने वाहन तिथेच थांबविले. दरम्यान, प्रवाशांनी गाडीतून उडी मारून स्वत:ला वाचविले. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार या टाटासुमो वाहनात ३० ते ३५ प्रवासी बसले होते. गुरूवारपासून आसरअल्ली भागात तेंदू संकलनाच्या कामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे परिसरातील खेडेगावातील तेंदू मजूर बाजारातून गहू, तांदूळ, किराणा साहित्य खरेदी करून साहित्यासह गावाकडे निघाले. वाहनाला लागलेल्या मजुरांचे सर्व साहित्य जळून खाक झाले. परिणामी या घटनेमुळे मजुरांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आसरअल्ली-पातागुड्डमदरम्यान मार्गावरील वाहतुकीवर असलेल्या अनेक खासगी वाहने भंगार स्थितीत आहेत. अशा भंगार वाहनामधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक होत आहे. मात्र याकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच खासगी वाहतुकीला उधाण आल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाचे प्रचंड नुकसान होत आहे.