शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
3
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अॅक्शन मोडवर, अॅडव्हायजरी जारी
4
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
5
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
6
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
7
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
8
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
9
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
10
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
11
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
12
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
13
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
14
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
18
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
19
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
20
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू

अडीच लाख रुपयांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 6:00 AM

देसाईगंजवरून आरमोरी मार्गे टाटासुमो वाहनातून देशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती आरमोरी पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार देसाईगंज टी पॉर्इंट जवळ सापळा रचून वाहन थांबविण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता, वाहनात २ लाख ४० हजार रुपये किमतीचे ४० बॉक्स आढळून आले. त्यामध्ये एकूण ४ हजार दारूच्या निपा आढळल्या. तसेच एमएच ४० ए ६७८९ क्रमांकाचे वाहन सुध्दा जप्त केले.

ठळक मुद्देआरमोरीत कारवाई : तीन लाखांचे वाहन ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी पोलिसांनी सापळा रचून २ लाख ४० हजार रुपये किमीची दारू व तीन लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन असा एकूण ५ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. सदर कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली.देसाईगंजवरून आरमोरी मार्गे टाटासुमो वाहनातून देशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती आरमोरी पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार देसाईगंज टी पॉर्इंट जवळ सापळा रचून वाहन थांबविण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता, वाहनात २ लाख ४० हजार रुपये किमतीचे ४० बॉक्स आढळून आले. त्यामध्ये एकूण ४ हजार दारूच्या निपा आढळल्या. तसेच एमएच ४० ए ६७८९ क्रमांकाचे वाहन सुध्दा जप्त केले. दिनेश जीवलाल बिसेन (३१) रा. कस्तुरबा वार्ड देसाईगंज याला अटक केली असून व्यंकटेश ताडपल्लीवार याचा शोध पोलीस घेत आहेत. सदर कारवाई पोलीस निरिक्षक दिगांबर सूर्यवंशी, सहायक पोलीस निरिक्षक पंकज बोडसे, पोलीस हवालदार गलबले, पोलीस नाईक नरेश वासेकर, अकबर पोयाम यांच्या पथकाने केली.

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदाPoliceपोलिस