शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
2
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
3
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
4
Top Marathi News LIVE Updates: थोड्याच वेळात दहावीचा निकाल, टक्का वाढणार की घसरणार?
5
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
6
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
7
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
8
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
9
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला
10
Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
11
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
12
टी-२० संघातून सूर्यकुमार यादवचा पत्ता कट, 'हा' खेळाडू बनणार नवा कर्णधार?; BCCI करतंय विचार
13
चार कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही; व्हायरल पोस्टनंतर सरकारने सांगितलं सत्य 
14
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
15
'उरी' फेम रिवा अरोरासोबत डिलिव्हरी बॉयचं गैरवर्तन, शिवीगाळही केली; म्हणाली- "जेव्हा तो सामान घेऊन आला..."
16
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
17
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
18
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
19
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
20
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
Daily Top 2Weekly Top 5

द रॉक बनला प्रोड्युसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 19:08 IST

रेसलर ते अभिनेता असा प्रवास असलेल्या डी. जॉनसन ऊर्फ द रॉक सध्या ‘बेवॉच’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. सुत्रानुसार तो लवकरच ‘जुमांजी रीबूट’ या चित्रपटाला प्रोड्यूस करणार आहे.

रेसलर ते अभिनेता असा प्रवास असलेल्या डी. जॉनसन ऊर्फ द रॉक सध्या ‘बेवॉच’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. सुत्रानुसार तो लवकरच ‘जुमांजी रीबूट’ या चित्रपटाला प्रोड्यूस करणार आहे. तर जॅक कस्डान या चित्रपटाला डायरेक्ट करणार आहे. स्क्रिप्टचे मुख्य लेखक क्रिस मॅकेन्न आणि एरिक सोमर्सच्या कथेला स्कॉट रोजनबर्ग आणि जॅक पिंकर नव्या रंगात सादर करणार आहेत. रॉकने इंस्टाग्रामवर याबाबतची पोस्ट टाकली असून, चित्रपटाची शुटिंग याच वर्षी सुरू होणार आहे. २८ जुलै २०१७ मध्ये चित्रपट रिलीज केला जाईल. याबाबत रॉकने सांगितले की, चित्रपटात दाखविण्यात आलेला खेळ असा आहे की, बहुतेक लोकांनी तो खेळला आहे. त्यामुळे आम्ही लवकरच हा खेळ प्रेक्षकांसाठी वेगळ्या पद्धतीने सादर करणार आहे. सध्या जुमांजी चित्रपटाचा शेवट कसा करावा यावर काम सुरू असून, संपुर्ण यासाठी मेहनतीने काम करीत असल्याचे सांगितले.