अभिनेत्री मेगन फॉक्स लवकरच तिसºया मुलाची आई होणार आहे. मेगान गेल्या सोमवारी लास वेगास येथील सिनेमाकॉनच्या रेड कार्पेटवर झळकली होती, तेव्हा तिच्या गर्भावस्थेचा अंदाज लावला गेला. ...
हॉलीवुड अभिनेत्री ग्विनिथ पाल्ट्रोचे म्हणणे आहे की, तिचे आणि तिचा पहिला पती क्रिस मार्टिनमधील मित्रत्त्वाचे संबंध वैवाहिक जीवनापेक्षा अधिक चांगली आहे. ...