अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनलच्या उमेदवार आणि अभिनेत्री वर्षा उसगावकर विजयी झाल्या तर अभिनेता गटातून चित्रपट महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि क्रियाशील पॅनेलचे प्रमुख विजय पाटकर विजयी झाले आहेत. ...
अर्चना नेवरेकर फाउंडेशन प्रस्तुत संस्कती कलादर्पण गौरव रजनी २०१६ हा चित्र-नाट्य पुरस्कार सोहळा नुकताच गोरेगाव येथील नेस्को मैदानात उत्साहात पार पडला ...
ंहॉलीवुड अभिनेत्री जेनिफर एनिस्टनला पीपुल साप्ताहिकाने ‘मोस्ट ब्यूटीफुल वूमन २०१६’चा किताब बहाल केला आहे. या सन्मानासाठी जेनिफरची दूसºयांदा निवड करण्यात आली आहे. ...