​चित्रपट महामंडळाच्या निवडणूकीत वर्षा उसगावकर विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2016 19:15 IST2016-04-27T13:45:06+5:302016-04-27T19:15:06+5:30

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनलच्या उमेदवार आणि अभिनेत्री वर्षा उसगावकर विजयी झाल्या तर अभिनेता गटातून चित्रपट महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि क्रियाशील पॅनेलचे प्रमुख विजय पाटकर विजयी झाले आहेत.

Varsha Usgaonkar won the film corporation elections | ​चित्रपट महामंडळाच्या निवडणूकीत वर्षा उसगावकर विजयी

​चित्रपट महामंडळाच्या निवडणूकीत वर्षा उसगावकर विजयी

िल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनलच्या उमेदवार आणि अभिनेत्री वर्षा उसगावकर विजयी झाल्या तर अभिनेता गटातून चित्रपट महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि क्रियाशील पॅनेलचे प्रमुख विजय पाटकर विजयी झाले आहेत. तर दिग्दर्शन विभागातून क्रियाशील पॅनेलचेच सतीश बिडकर विजयी झाले आहेत.


तरीसुद्धा ह्या निवडणूकीने नाट्यमय वळण घेतलं आहे. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष पाटकर यांच्या विजयाला अभिनेते सुशांत शेलार यांनी आव्हान देत फेरमताची मागणी केली होती. परंतु ही मागणी फेटाळण्यात आली. दोघांमध्ये १० ते १२ मतांचा फरक होता, म्हणून ही निवड चुरशीची ठरली. 

Web Title: Varsha Usgaonkar won the film corporation elections