दिवाळी म्हटली म्हणजे डोळ्यासमोर दिव्यांची झगमगाट आणि कानात फटाक्यांचा आवाज ऐकायला येतो. या आनंदाच्या प्रसंगी आपल्या घराची सजावट करून एक वेगळा लूक देण्यासाठी सर्वांची धडपड असते. ही सजावट पारंपरिक असण्यासोबतच आगळीवेगळी आणि हटके असायला हवी असे प्रत्येका ...
आपल्या घरात कित्येक अशा वस्तू असतात, ज्यांना आपण निकामी समजून फेकून देतो. आपणास माहिती आहे का, या निकामी वस्तूंनी आपण कित्येक चांगल्या उपयुक्त वस्तू बनवू शकतो. आज आपण जुन्या व निकामी सीडींपासून बनविण्यात येणाºया काही क्रिएटिव्ह वस्तूंच्या बाबतीत माहि ...

‘अमेरिकन अॅकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्स’ने (एएपी) लहान मुलांनी मल्टीमीडिया साधनांचा किती आणि कसा वापर करावा यासंबंधी नवी मार्गदशर्क तत्वे घोषित केली आहेत ...