आज प्रत्येकजण यश मिळविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करताना दिसतात, मात्र यश हे क्वचितच लोकांच्या पदरी पडते. नेमके असे का होते? प्रयत्न तर सर्वचजण करतात, मग यशाचे प्रमाण कमी का? ज्यांना यश मिळाले त्यांच्या नजरेत यश म्हणजे जे आपल्याला हवे ते मिळणे होय... ...
व्हॉट्स अॅपने जणू सर्वांनाच वेड लावलंय. आज प्रत्येकजण व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. व्हॉट्स अॅप नेहमी आपल्या यूजर्सना अपडेट ठेवण्यासाठी वेगवेगळे व्हर्जन मार्केटमध्ये आणत असते. ...
नुकताच दिवाळी सण सर्वांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. दिवाळीच्या अगोदर आणि नंतर घराची साफसफाई केली जाते. विशेषत: लोक आपल्या घराची सफाई करताना जुने साहित्य म्हणजेच निकामी वस्तू टाकून देतात. ...
आपल्या यूजर्सला नेहमी अद्ययावत ठेवण्यासाठी व्हॉट्स अॅप प्रयत्नशील असून, नुकतेच आपल्या यूजर्ससाठी इमेज अथवा व्हिडीओच्या स्वरूपात ‘स्टेटस’ अपडेट करण्याची सुविधा देण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे याला शेअरदेखील करता येणार आहे. ...