Suicide Case : हरी शेट्टी हे कर सल्लागार म्हणून कार्यरत होते, तर वीणा एका खासगी कंपनीत सेल्स विभागात काम करत होत्या. तर यशिका एमबीएचे शिक्षण घेत होती. ...
विधानसभा उपाध्यक्षांच्या गाडीवर हल्ला झाल्यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, आंदोलकांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, पोलिस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून त्यामध्ये दोन्हीकडील 5 जण जखमी झाले आहेत. ...
Coronavirus in India: हरियाणामधून रेडकूंचे २५० हून अधिक नमुने घेण्यात आले होते. त्यामधील अनेक नमुने पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्याच पॉझिटिव्ह नमुन्यांमधील अधिक संशोधनासाठी पाच नमुन्यांची सिक्वेंसिंग करण्यात आली. त्यामधून वरील धक्कादायक माहिती समोर आली ...