शिवसेनेने भाजप व लहान मित्र पक्षांसाठी १६८ ते सतत १७० जागा सोडण्याची तयारी दर्शवली तरच युती करावी करावी नाहीतर स्वबळावर लढावे, असा प्रभावी सूर पक्षसंघटना आणि सत्तेत असलेल्या भाजपजनांमध्ये आहे. ...
महाराष्ट्रातील पूर परिस्थितीची माहिती शुक्रवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिली. ...
मराठी आणि गुजराती भाषिकांचे प्रमाण अधिक असलेल्या चारकोप मतदारसंघात भाजपचा प्रभाव अधिक राहिला आहे. २००९ आणि २०१४ या दोन्ही निवडणुकांमध्ये मतदारांनी भाजपलाच आपली पसंती दिली होती. तर शिवसेना दुसऱ्या क्रमाकांवर होती. ...