विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुण्याच्या यशदा संस्थेत तीन दिवस विधानसभा निवडणुकीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या, परंतु त्यानंतर अन्य विभागांत बदली झालेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या सेवा पुन्हा वर्ग करण्यात आल्या ...
सा धारणत: २० ते २२ वर्षांपूर्वी माकपचे एक उमेदवार उभे होते. त्याअगोदर दोन ते तीन वेळा आदिवासी भागातून आमदार म्हणून निवडून आले होते. वास्तविक पाहता आमच्या पक्षाला आर्थिकदृष्ट्या निवडणूक लढविणे जिवापलीकडचे ठरणारे होते. ...
लोकसभा निवडणुकांवेळी कार्यकर्ते व प्रचारासाठीच्या विविध वस्तूंचे ठरविण्यात आलेल्या दराबद्दल उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे तो अनुभव गाठीशी असल्याने यंदा पिण्याच्या पाण्यापासून ते मंडपापर्यंत आणि गाड्यांपासून जेवणापर्यंत डिलक्स आणि नॉन- ...
जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांतील ४५७९ मतदान केंद्रांवर घेण्यात येणाऱ्या निवडणुकीसाठी विविध आस्थापनेवरील सुमारे साडेचार कर्मचाऱ्यांची नियुक्ती मतदान केंद्रांवर करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त लागणाºया कामांसाठी किमान पाच हजार चतुर्थश्रेणी कर्मच ...
विधानसभा निवडणूक लढायची तर आहे; परंतु पक्ष उमेदवारी देईल किंवा नाही याचा पत्ता नाही, उमेदवारी नाही मिळाली तर पक्षांतर करायचे किंवा अपक्ष निवडणूक लढवायचीच आहे. ...
‘उडाले ते कावळे, उरले ते मावळे’ असे म्हणू शकण्याची क्षमता केवळ आणि केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्यातच होती. कारण कुणीही गेले तरी पक्षाला पुन्हा ऊर्जितावस्था आणण्याची क्षमता, संघटनकौशल्य आणि करिश्माई नेतृत्व आपल्याकडे असल्याचा आत्मविश्वास बाळासाहेबांकडे ह ...
महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी भाजपने लाखो रुपये खर्च केले असावे मात्र, त्यासाठी झेंडे बॅनरचा खर्च वगळता अवघे २२ हजार रुपये साधुग्रामच्या जागा वापराबद्दल मिळाले आहेत. ...