पालघर विधानसभेत वाढवण बंदराला असलेला विरोध आणि केळवे (पूर्व) भागातील नागरिकांना सोयीसुविधांची वानवा असल्याच्या निषेधार्थ अनेक गावातील मतदारांनी मतदानावर घातलेल्या बहिष्काराचे लोण अनेक भागात पसरले होते. ...
Maharashtra Assembly Election 2019 जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांसाठी सायंकाळपर्यंत सरासरी ६०.१३ टक्के इतके मतदान झाले असून, निफाड मतदारसंघात सर्वाधिक, तर नाशिक पूर्व मतदारसंघात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे. सकाळी संथगतीने मतदान सुरू असत ...
जिल्ह्यात मतदान सुरळीत पार पडले असले तरी मतदान सुरू होत असतानाच २४२ मशीन बदलण्यात आले. यात ३६ ईव्हीएमचादेखील समावेश आहे. अर्थात, ही कार्यवाही तत्काळ करण्यात आल्याने मतदारांचा खोळंबा झाला नाही अवघ्या काही काही मिनिटांत मतदान सुरू झाले आहे. ...
दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघात २०१४ च्या तुलनेत मतदानाचा निरुत्साह दिसून आला व ५.८० टक्क्यांनी मतदान घटले. काही तुरळक ठिकाणी वगळता दक्षिण-पश्चिम मतदार संघात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. ...
Maharashtra Assembly Election 2019अपघातात दोन्ही हात गमावलेल्या बाजीराव मोजाड या नाशिक जिल्ह्यातील शिंगवे बहुला येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने मतदानाचे राष्टय कर्तव्य चक्क पायांच्या बोटांनी बजावले आणि मतदान अधिकाºयानेही बाजीराव याच्या पायांच्या बोटाला श ...
Maharashtra Assembly Election 2019 विधानसभेच्या मतदानासाठी मतदान केले तसेच माझ्या मित्र-मैत्रिनींनाही मतदान करण्यासाठी सांगितले. लोकशाहीच्या बळकटीसाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. ...
Maharashtra Assembly Election 2019पावसाची रिपरिप व ढगाळ हवामानामुळे नाशिक पश्चिम मतदारसंघात सकाळच्या सुमाराला काहीसा अल्पप्रतिसाद मिळाला. मात्र दुपारनंतर मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडल्याने अनेक मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे दिसून आले. ...