लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
banner image

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
ARVIND MANOHAR BHALADHAREBharatiya Janata Party78040
JAIDEEP JOGENDRA KAWADEIndian National Congress19105
DILIP BHAJANDAS MOTGHAREBahujan Samaj Party6566
BORKAR LAXMIKANT SATYAWANHindustan Janta Party451
VISARJAN (VINOD) SAJJAN CHAUSARE (Sevak)Vanchit Bahujan Aaghadi8963
SUBHASH BISAN BHIOGADEBahujan Mukti Party735
Er. AJAY RANGARIIndependent321
CHAVAN RANJEET BABULALIndependent528
CHANDRASHEKHAR PARASRAM SUKHADEVEIndependent1528
NARENDRA BHOJRAJ BHONDEKARIndependent101717
NITIN PUNDLIK TUMANEIndependent1609
PRASHANT BALAK RAMTEKEIndependent9878
BHAOSAGAR SURESH MAROTIIndependent580
SADANAND JANUJI KOCHEIndependent1633

Maharashtra Assembly Election 2019 - News Bhandara

जयंत पाटील यांनी वाहनाचे केले स्वत: सारथ्य; भिवापूर ते भंडारा मध्यरात्री ६० किलोमीटर प्रवास - Marathi News | Jayant Patil drove the vehicle himself; 60 km journey from Bhivapur to Bhandara at midnight | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जयंत पाटील यांनी वाहनाचे केले स्वत: सारथ्य; भिवापूर ते भंडारा मध्यरात्री ६० किलोमीटर प्रवास

युवा टीमशी संवाद ...

विहीरीत पडलेल्या रानडुक्कराला जीवदान, वन विभाग अन् गावकऱ्यांच्या प्रयत्नाल यश - Marathi News | Survival of the fittest, the success of the efforts of the villagers including the police | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विहीरीत पडलेल्या रानडुक्कराला जीवदान, वन विभाग अन् गावकऱ्यांच्या प्रयत्नाल यश

वेळास येथील ग्रामस्थ हेरंब दांडेकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दांडेकर व दीपक वैद्य यांच्या सामायिक विहिरीत बुधवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमार रानडुक्कर पडलेले असल्याचे दिसून आले ...

भंडाऱ्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम यांना कोरोना, ट्विट करुन दिली माहिती - Marathi News | Bhandara's Guardian Minister Vishwajeet Kadam affected by corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भंडाऱ्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम यांना कोरोना, ट्विट करुन दिली माहिती

जिल्ह्यात आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. अनिल बाबर, आ. विक्रम सावंत, आ. मोहनराव कदम, आ. सदाभाऊ खोत, आ. सुमनताई पाटील हे सात आमदार कोरोनाबाधित झाले आहेत. त्यानंतर, आता विश्वजीत कदम यांनाही कोरोना झाला आहे. ...

राज्यातील 6 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, नवीन जबाबदारी - Marathi News | Transfers of 6 IAS officers in the state, new responsibilities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील 6 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, नवीन जबाबदारी

या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पदोन्नती देण्यात आली आहे.  ...

भंडारा जिल्ह्यात आज 103 पॉझिटिव्ह तर दोघांचा मृत्यू - Marathi News | In Bhandara district, 103 positives and two died today | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात आज 103 पॉझिटिव्ह तर दोघांचा मृत्यू

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 68, साकोली 00, लाखांदूर 08, तुमसर 15, मोहाडी 00, पवनी 11 व लाखनी तालुक्यातील 01 व्यक्तीचा समावेश आहे. ...

'मदतीला विलंब केल्यामुळेच विदर्भातील शेती अन् घरांचं मोठं नुकसान' - Marathi News | 'Large damage to agriculture and housing in Vidarbha due to delay in aid', devendra fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मदतीला विलंब केल्यामुळेच विदर्भातील शेती अन् घरांचं मोठं नुकसान'

पुराचे पाणी शिरल्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. 36 तास हाती असताना वेळीच उपाययोजना केल्या असत्या, तर मोठे नुकसान टळले असते ...

कोरोनामुळे भंडारदरा पर्यटन स्थळावर पर्यटकांना बंदी - Marathi News | Coroners ban tourists at Bhandardara tourist destination | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोरोनामुळे भंडारदरा पर्यटन स्थळावर पर्यटकांना बंदी

 कोरोनावर प्रतिबंधक उपाय म्हणून भंडारदरा या पर्यटन स्थळावर पर्यटकांना  बंदी घालण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने या संदर्भात मंगळवारी ग्रामसभेत ठराव घेतला. मुरशेत ग्रामपंचायतीच्या वतीने हा ठराव वनविभागाचे डी. डी. पडवळ यांना दिला. ...

मी पळून गेलो नव्हतो, सोशल मीडियात खळबळ माजवणाऱ्या महाराजांचं 'सत्यवचन' - Marathi News | I am a man from the Warkari sect, the Maharaja who ran with women from bhandara says | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी पळून गेलो नव्हतो, सोशल मीडियात खळबळ माजवणाऱ्या महाराजांचं 'सत्यवचन'

गावात आठवडाभर नैतिकेच्या कथा सांगणाऱ्या महाराजाने सप्ताह आटोपताच चक्क ...