निकट भविष्यात बरीच कामे रोबोटद्वारे करून घेतली जातील. नवतंत्रज्ञानामुळे नवीन रोजगारही निर्माण होतील. या बदलांचे शिक्षण क्षेत्रावर मोठे परिणाम होणार आहेत! ...
६७ वर्षे झाली, महाराष्ट्रातली दुभंगलेली मने जोडण्याचे सिमेंट अजून सापडलेले नाही. ‘प्रादेशिक न्याय्य विकास’ हा त्या सिमेंटचा कच्चा माल आहे, हे लक्षात घेतले पाहिजे!! ...
महाराष्ट्रातून केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. ९० जागा असताना केवळ २५ अधिकारी केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. असे का व्हावे? ...