लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
Maharashtra Lok Sabha election results 2024: ‘दुसऱ्या’ पवारांची झाकली मूठ उघडी! - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2024: Ajit Pawar's hidden fist exposed! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘दुसऱ्या’ पवारांची झाकली मूठ उघडी!

Maharashtra Lok Sabha election results 2024 : राजकारणात कंत्राटे व निधी वाटून राजकारण चालत नाही. तत्त्वज्ञान व बांधिलकीही लागते हे आता अजितदादांना कदाचित मान्य होईल! ...

Maharashtra Lok Sabha election results 2024: प्रकाश आंबेडकर स्वत:च ‘वंचित’! - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2024: Prakash Ambedkar himself 'deprived'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रकाश आंबेडकर स्वत:च ‘वंचित’!

Maharashtra Lok Sabha election results 2024: मविआसोबत न जाता स्वतंत्रपणे लढण्याचा आंबेडकरांचा निर्णय परिवर्तनवादी मतदारांनीच नाकारला... का? ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेलारमामाची झुंज ! - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024: NCP Sharad Pawar fight! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेलारमामाची झुंज!

सोबत आमदार नाहीत, ‘तयार’ उमेदवार नाहीत, तरीही शरद पवारांनी मोठ्या निकराने, हिमतीने किल्ला लढवला आणि राखला! ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: उद्धवसेनाच खरी शिवसेना! नव्या राजकीय खेळाची बीजे रोवली - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024: Uddhav Sena is the real Shiv Sena! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उद्धवसेनाच खरी शिवसेना! नव्या राजकीय खेळाची बीजे रोवली

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: मुंबईत नव्या राजकीय खेळाची बीजे रोवली गेली आहेत. बाळासाहेबांची शिवसेना संपलेली नाही हे सिद्ध झाले! ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : भाजपने लक्ष्मणरेषा ओलांडली, गुंता झाला! - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024: BJP has crossed the Laxman line, there is a problem! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपने लक्ष्मणरेषा ओलांडली, गुंता झाला!

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: पेच मतदारांची मने जिंकण्याचा नाही तर पक्षीय राजकारणातील डावपेचाच्या मर्यादांचा!  ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : झाकोळलेल्या काँग्रेसचे जबरदस्त पुनरुज्जीवन! - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : A tremendous revival of the covered Congress! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :झाकोळलेल्या काँग्रेसचे जबरदस्त पुनरुज्जीवन!

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: ‘एकला चलो रे’ चा हट्ट न धरता काँग्रेसने राज्यात बेरजेच्या राजकारणाला प्राधान्य दिले! ...

Lok Sabha Election Result 2024 : मतदारांचा कौल काय असणार? उत्कंठा... आणि उमेद! - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 : What will the voters think? Excitement... and hope! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मतदारांचा कौल काय असणार? उत्कंठा... आणि उमेद!

Lok Sabha Election Result 2024 : भारतीय मतदार आज बहुसंख्येने साक्षर आहेत, पण ताे बहुसंख्येने निरक्षर हाेता, तेव्हाही सद्सद्‌विवेकबुद्धीला स्मरूनच याेग्य सरकार निवडत आला आहे. ...

सेन्सेक्स वर गेला आहे, आज दुपारनंतर काय होईल? - Marathi News | Sensex has moved up, what will happen later this afternoon? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सेन्सेक्स वर गेला आहे, आज दुपारनंतर काय होईल?

सत्तारूढ पक्षच पुन्हा सत्तेवर आला तरीही आधीच वधारलेला बाजार आणखी वर जाण्याला मर्यादा असतील, हे गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवावे! ...

देश वृद्ध होण्याआधी समृद्ध व्हायचा असेल, तर..  - Marathi News | If the country wants to be prosperous before it becomes old, then..  | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देश वृद्ध होण्याआधी समृद्ध व्हायचा असेल, तर.. 

नव्या सरकारने चीनच्या मार्गाने जाण्याच्या मोहात अजिबात अडकू नये.  उत्पादनवाढीपेक्षा कौशल्याधारित सेवांच्या निर्यातीकडे लक्ष पुरवावे! ...