शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

नशेच्या गोळ्यांसह चौफुलीवर दोघांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 17:27 IST

मध्यरात्रीची घटना : चाळीसगाव रोड पोलीस

धुळे - नशा आणि झोप आणणाऱ्या प्रतिबंधीत औषधी गोळ्यांचा काळाबाजार करणाºया दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून चार बॉक्सचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई चाळीसगाव रोड पोलिसांनी चौफुलीवर सोमवारी मध्यरात्री केली.सोमवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास शहरातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या चाळीसगाव चौफुलीवर एका मोटारसायकलीवरुन दोन जणं एक बॉक्स घेवून संशयास्पदरित्या जात असताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांना अडविले. तपासणी केली असता चार बॉक्समध्ये अल्पारेझोलम आणि अल्पारॅकन ०.५ असे नाव असलेल्या एकूण २ हजार २५० गोळ्या एकूण ५ हजार ४०० रुपये किंमतीचा औषधांचा साठा आणि ४० हजार रुपये किंमतीची एमएच १८ यू ९४५७ क्रमांकाची दुचाकी असा एकूण ४५ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे.चाळीसगाव रोड पोलिसांनी जमालउद्दीन शेख मुजीबउद्दीन शेख (२१, रा. कुबा मशिदजवळ, धुळे) आणि शेख राहील गुलाम हुसैन (२३, रा. गरीब नवाज नगर, धुळे) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशी आणि तपासणीअंती त्यांना अटक करण्यात आले. त्यांच्या विरोधात औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ चे कलम १८ (सी), १८ (ए) चे शिक्षा कलम २७, २८ आणि भादंवि कलम २७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.