शिरपूर तालुक्यातील 118 पैकी 44 ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्याची माहिती गटविकास अधिकारी मोहन बागुल यांनी जाहीर केले आहे. ...
राज्यातील थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथे मात्र गारठा अद्यापही टिकून आह़े बुधवारी रात्री याठिकाणी रात्रीचे तापमान हे 16 ते 18 अंश तर गुरूवारी दुपारी चार वाजेर्पयत तापमान 28 डिग्री होत़े ...
महापालिकेचे 241 कोटींचे प्रशासकीय अंदाजपत्रक गुरूवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सादर करण्यात आल़े ...
शहरात वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या 4 वाहनांच्या काचा माथेफिरूंनी फोडल्याच्या घटना बुधवारी पहाटे घडल्या आहेत. ...
मार्च महिन्यात जळगावकरांना मे हिटचा अनुभव येत आहे. उन्हाळ्यात काय काळजी घ्यावी. उन्हाचा शरीरावर काय परिणाम होतो ते तज्ज्ञांच्या शब्दात. ...
राज्यात उष्माघाताचा दुसरा बळी गेला आहे. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात उष्माघातामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ...
बाभुळदे येथील माजी सरपंच मालतीबाई शेनपडू निकुंभे (49) यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ...
तब्बल दहा वर्षानंतर यंदा मिरचीची रेकॉर्डब्रेक अर्थात 52 कोटींची उलाढाल झाली आहे. तब्बल अडीच लाख क्विंटल मिरची यंदा खरेदी करण्यात आली. ...
धामणगाव येथे आयोजित विश्वस्तरीय पशुमेळाव्यात हरियाणा राज्यातील कुरक्षेत्र येथील 9 कोटी किंमतीचा रेडा दाखल झाला आहे. ...
शहरातील पाचकंदिल परिसरात असलेल्या महापालिकेच्या चार मार्केटपैकी दोन मार्केटला मनपाने बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सील ठोकल़े ...