शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
4
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
5
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
6
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
7
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
8
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
9
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
10
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
11
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
12
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
13
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
14
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
15
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
16
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
17
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
18
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
19
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
20
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

बाप की नरपिशाच्च? लॉकडाऊनमध्ये पोटच्या मुलीवर बलात्कार करून द्यायचा गर्भपाताचे औषध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 20:24 IST

अल्पवयीन मुलीने पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या वडिलांनीच लॉकडाऊनचा काळात २ महिने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर गरोदर राहिल्यानंतर वडिलांनी गर्भपात करण्यासाठी औषध दिल्याचे तिने म्हटले आहे. 

ठळक मुद्देवडिल लॉकडाऊनमध्ये मुलीचे नेहमी लैंगिक शोषण करत होते आणि गर्भपात करण्यासाठी गोळ्या देखील तिला दिल्या. व्यसनामुळे गेल्या दोन वर्षांपासून त्याची पत्नी, दोन मुली आणि एका मुलासह भाड्याच्या घरात स्वतंत्र राहते. अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून वडिलांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून वडिलांना अटक केली आहे.

कानपूर -  बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. वडिल लॉकडाऊनमध्ये मुलीचे नेहमी लैंगिक शोषण करत होते आणि गर्भपात करण्यासाठी गोळ्या देखील तिला दिल्या. असा आरोप अल्पवयीन मुलीने तक्रारीत केला आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कानपूर परिसरात घडली आहे. 

अल्पवयीन मुलीने पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या वडिलांनीच लॉकडाऊनचा काळात २ महिने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर गरोदर राहिल्यानंतर वडिलांनी गर्भपात करण्यासाठी औषध दिल्याचे तिने म्हटले आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या वडिलांविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला बेड्या ठेकल्या आहेत.

अल्पवयीन मुलीच्या वडिलांना दारूचे व्यसन आहे. व्यसनामुळे गेल्या दोन वर्षांपासून त्याची पत्नी, दोन मुली आणि एका मुलासह भाड्याच्या घरात स्वतंत्र राहते. दुसरी मुलगी वडिलांसोबत राहाते. लॉकडाऊन झाल्यापासून वडिलांनी आपल्या मुलीसोबत जबरदस्ती शरीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गरोदर राहिल्यानंतर नराधम बापाने गर्भपात करण्यासाठी औषध तिला दिले, असा आरोप अल्पवयीन मुलीने वडिलांवर केला. नेहमीच्या त्रासाला वैतागून पीडित मुलीने पोलिसात तक्रार दिली. आईला याबाबत माहिती मिळताच तिने देखील पोलीस ठाणे गाठले. अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून वडिलांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून वडिलांना अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

तब्बल २२५ कोटींची केली कर चुकवेगिरी, ठग उद्योगपतीला मुंबईतून अटक

 

अखेर बदला घेतला! सरपंचाची हत्या केलेल्या हिजबुलच्या टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा 

 

लॉकडाऊनमध्ये बाईक जप्त केल्याने गेली नोकरी अन् उचलले टोकाचे पाऊल 

 

डॉक्टर पतीला पत्नीने चप्पलेने हाणलं, महिला वकिलासोबत एकत्र पाहिल्याने राग झाला अनावर 

 

कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची नागपूरला बदली

 

पाकचा बुरखा फाडला! ‘हनीट्रॅप’ करणारी ती' हाफिज सईदच्या होती संपर्कात

 

बकरी चोरली म्हणून युवकाला नग्न करून मारहाण, पैशांची मागणी करत बनवला व्हिडीओ

टॅग्स :Rapeबलात्कारPOCSO Actपॉक्सो कायदाUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटक