शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत आणखी एका साधूचा संशयास्पद मृत्यू, मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 22:25 IST

Crime News : पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात मृत साधू हे गेल्या अनेक दिवसांपासून तणावाखाली होते, अशी माहिती समोर आली आहे

ठळक मुद्दे पोलिसांनी दास यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा सध्या तपास करत आहेत.

लखनऊ : उत्तर प्रदेशात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर अयोध्येत आणखी एका साधूची संशयास्पद मृत्यूची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अयोध्येतील एका मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याने या साधूचा मृत्यू झाला आहे. मृत साधूचे नाव मणिराम दास असं आहे. दास यांनी आत्महत्या केली की कोणी ढकललं बाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पोलिसांनी दास यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा सध्या तपास करत आहेत.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात मृत साधू हे गेल्या अनेक दिवसांपासून तणावाखाली होते, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, त्यामागे नेमके कारण काय होते? हे समजू शकलेलं नाही. पोलीस सध्या मंदिर प्रशासन आणि इतर साधूंकडून माहिती घेत आहेत. याशिवाय पोलीस दास यांचे फोन रेकॉर्डही तपासून पाहत आहेत. त्याप्रमाणे या घटनेमुळे अयोध्येतील साधू, महंतांमध्ये दुःखद वातावरण आहे. मणिराम गेल्या काही दिवसांपासून खूप कमी बोलत होते. याशिवाय हल्ली त्यांना एकटं राहणं आवडत होते. याआधी उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे महंत गिरी यांच्या आत्महत्येची घटना समोर आली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली होती. त्यामध्ये त्यांनी आपले शिष्य आनंद गिरी, आध्या तिवारी आणि संदीर तिवारी यांच्यावर मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी तीनही जणांना अटक केली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटक