शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पोलिसाने पोलीस ठाण्यातच गळफास घेत केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 15:52 IST

घशाच्या कर्करोगाला कंटाळून उचलले टोकाचे पाउल

ठळक मुद्देघटनास्थळी मिळालेल्या सुसाईट नोटमध्ये कर्करोगामुळे हे पाउल उचलल्याचे नमूद केले आहे.चेंबूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत दत्तात्रय गाढवे (५८) यांनी स्टोअर रूममध्ये सोमवारी दुपारी गळफास घेतल्याने खळबळ

मुंबई : घशाच्या कर्करोगाला कंटाळून चेंबूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत दत्तात्रय गाढवे (५८) यांनी स्टोअर रूममध्ये सोमवारी दुपारी गळफास घेतल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मिळालेल्या सुसाईट नोटमध्ये कर्करोगामुळे हे पाउल उचलल्याचे नमूद केले आहे.      

गाढवे हे ३१ मे रोजी निवृत्त होणार होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांच्या घशाचे कॅन्सरचे ऑपरेशन झाले होते. सोमवारी ते नेहमीप्रमाणे कामावर हजर झाले. दुपारी १२ च्या सुमारास पोलीस हवालदार तुपारे कर्तव्यास आल्यानंतर स्टोर रूममध्ये जाताच, त्यांना गाढवे हे स्टोअर रूममध्ये मुलीच्या  ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आले.

अन्य सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ  राजावाडी रुग्णालयात नेले. तेथे त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. त्यांच्या शर्टच्या खिशात मिळालेल्या सुसाईड नोट मध्ये कॅन्सरच्या आजाराने आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसMumbaiमुंबईcancerकर्करोग