शहरं
Join us  
Trending Stories
1
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

लज्जास्पद! अपहरण करून मुलीवर बलात्कार; चौघांना अटक, मुख्य आरोपी भाजपा पंच फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 8:34 PM

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील हिरपोरा पोलिस स्टेशन येथे एका मुलीने याबाबत लेखी तक्रार दिली.

ठळक मुद्देया तक्रारीत भाजपा पंच लतीफ जगल याच्यावर अपहरण, विनयभंग आणि बलात्काराचा आरोप लावण्यात आला आहे.पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार मुख्य आरोपी असलेल्या भाजपाच्या पंचाला अटक करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. तो अद्याप फरार आहे.

शोपियान पोलिसांनी अपहरण आणि बलात्कार प्रकरणातील चार आरोपींना अटक केली आहे, तर मुख्य आरोपी भाजपाचा पंच फरार आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील हिरपोरा पोलिस स्टेशन येथे एका मुलीने याबाबत लेखी तक्रार दिली.या तक्रारीत भाजपा पंच लतीफ जगल याच्यावर अपहरण, विनयभंग आणि बलात्काराचा आरोप लावण्यात आला आहे. या घटनेत मदत करणारे भाजपाच्या पंचाचे इतर चार साथीदार आहेत. त्यांना पोलिसांनी अटक केली. लतीफ जगलने त्याच्या चार साथीदारांच्या मदतीने पीडित मुलीचे अपहरण केले आणि अज्ञात स्थळी नेले. दोन दिवस तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप मुलीने केला आहे. मुख्य आरोपी शोपियानमधील चेक एम्सीपोरा गावचा आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार मुख्य आरोपी असलेल्या भाजपाच्या पंचाला अटक करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. तो अद्याप फरार आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

भाजपाच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर 'या' माजी मंत्र्याने पाठवला अश्लील व्हिडीओ

 

Sushant Singh Rajput Suicide : सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधातील खटल्याला कोर्टाची मंजुरी, ३० जूनला नोंदवली जाणार साक्ष

 

धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार

 

६ खोल्या, ३५० कैदी अन् ३ शौचालये; तिहारमधून तळोजा जेलमध्ये पाठवलेल्या नवलखा यांनी उघड केली आपबिती

 

बापरे! TikTok स्टार 'शेरा'च निघाला नैनाचा मारेकरी, पोलिसांनी सांगितलं हत्तेमागचं कारण

 

धक्कादायक! सलमान खुर्शीद 'या' राज्यात चालवत होता दहशतवादाची 'शाळा', एटीएसने केला मोठा खुलासा

 

Coronavirus News : कोरोनाचा संसर्ग फैलावत असल्याचा आरोप करून शेजाऱ्याने गार्डचे विटेने फोडलं डोकं

 

नग्नावस्थेत फ्रिजमध्ये आढळले महिलेचे अर्धवट शरीर, बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची शक्यता 

 

Shocking! भारत-चीन सीमेवर IES अधिकारी बेपत्ता, घरात सुरू होती लगीनघाई

टॅग्स :Rapeबलात्कारKidnappingअपहरणPoliceपोलिसArrestअटकBJPभाजपा