शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्या पित्याकडूनच पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; पिंपरीतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 16:31 IST

आरोपीने पीडितेवर वेळोवेळी अत्याचार करत स्वतः सह मुलीला आणि तिच्या आईला दिली जीवे मारण्याची धमकी.

ठळक मुद्देचिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : जन्मदात्या पित्यानेच पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या धक्कादायक प्रकाराचा बाबत मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १८) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पीडित मुलीच्या आरोपी ३७ वर्षीय पित्याला अटक केली आहे.

चिखली येथे २०१६ ते २०१८ या कालावधीत हा प्रकार घडला. तसेच लॉकडाऊन दरम्यान हे कुटुंब लातूर जिल्ह्यातील त्यांच्या गावी गेले असता १७ एप्रिल २०२० रोजी देखील पित्याने मुलीवर अत्याचार केले. त्यानंतर हे कुटुंब पिंपरी-चिंचवड शहरात परतले. त्यावेळी चिखली येथे त्यांच्या घरात सोमवारी, १७ आॅगस्ट २०२० रोजी पित्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केले.

आरोपी पित्याने वेळोवेळी अत्याचार केले. याबाबत कोणाला काही सांगशील तर पिडीत मुलीला व तिच्या आईला औषध टाकून मारून टाकीन, नाही तर स्वत: मरतो, अशी धमकी आरोपी याने दिली. तसेच गावी असताना व तेथून परतल्यावर आरोपी हा आपल्या मुलीवर अत्याचार करीत असल्याचे मुलीच्या आईने पाहिले. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. चिखली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्याम म्हस्के तपास करीत आहेत.

टॅग्स :ChikhliचिखलीArrestअटकPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळ