शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या जामिनासाठी मदतीच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 21:09 IST

तिने आईला जामिनावर सोडविण्यासाठी त्याच्याकडे १० हजार रुपये मागितले़. त्याने पैसे देतो, असे सांगून त्यांच्या घरात गेला व तिच्या बलात्कार केला़.

ठळक मुद्देएकाकी मुलीची करुण कहाणी : 

पुुणे : आईला पोलिसांनी अटक केलेली़ ती येरवडा तुरुंगात़... भाऊ एका गुन्ह्यात फरार , अशा परिस्थितीत एका १५ वर्षाच्या मुलीने आईला जामिनावर सोडविण्यासाठी १० हजार रुपयांची मदत मागितली़. त्याने या मुलीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार केला़. ही मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिला त्रास होऊ लागल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे़. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला अटक केली आहे़. पृथ्वीराज राजेश म्हस्के (रा अपर इंदिरानगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे़. त्याच्याविरुद्ध बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (पास्को) गुन्हा दाखल केला आहे़. हा प्रकार मार्च २०१९ मध्ये घडला होता़. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तिचा जामीन भरता न आल्याने तिची येरवडा तुरंगात रवानगी केली होती़. तसेच तिचा भाऊही एका गुन्ह्यात फरार होता़. ही १५ वर्षांची मुलगी घरात एकटीच होती़. तिने आईला जामिनावर सोडविण्यासाठी म्हस्के याच्याकडे १० हजार रुपये मागितले़. त्याने पैसे देतो, असे सांगून त्यांच्या घरात गेला व तिच्या बलात्कार केला़. त्यानंतर त्याने या मुलीवर वारंवार अत्याचार केले़ एकटी असलेली ही मुलगी त्याचे अत्याचार सहन करत राहिली़. त्यातून ती गर्भवती राहिली़. काही काळाने मुलीची आई तुरुंगातून बाहेर आली़. मुलीला होत असलेला शारीरिक त्रास व तिच्यात झालेला बदल पाहून आई तिला घेऊन ससून रुग्णालयात गेली़. तेथे तपासणी केल्यावर ही अल्पवयीन मुलगी २४ आठवड्याची गर्भवती असल्याचे दिसून आले़. त्यानंतर तिने मुलीकडे चौकशी केल्यावर तिने आपल्यावरील अत्याचाराची माहिती दिली़ ते समजल्यावर आई, मुलीला घेऊन भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गेली़. पोलिसांनी तिची फिर्याद दाखल करुन घेऊन आरोपीला अटक केली आहे़.  

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारWomenमहिला