शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचे अश्लील फोटो ऑनलाईन होत होते शेअर, कारण ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 20:16 IST

Crime News : आश्‍चर्याची बाब म्हणजे आरोपी कोणी इतर नसून तो पीडित महिलेचा नवरा निघाला नाही. नाव बदलून हे घृणास्पद कृत्य तो करत होता.

मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे महिलेचे फोटो एडिट करून सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे आरोपी कोणी इतर नसून तो पीडित महिलेचा नवरा निघाला नाही. नाव बदलून हे घृणास्पद कृत्य तो करत होता.पत्नीचा फोटो एडिट करून पती सोशल मीडियावर पोस्ट करत होताया प्रकरणी स्टेशन प्रभारी सुशील पटेल यांनी सांगितले की, पीडितेने तिमर्नी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तिने सांगितले होते की, एक तरुण तिचे फोटो एडिट करून अश्लील रीतीने सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने माहिती गोळा करून आरोपीला पकडले. आरोपी फिरोजने सांगितले की, त्याने सोनू सिंगच्या नावाने बनावट इंस्टाग्राम आयडी बनवून अश्लील फोटो शेअर केला होता.    बनावट इन्स्टाग्राम आयडी बनवून अश्लील फोटो शेअर केलेआरोपी तरुण फिरोज खान हा सिराली येथील रहिवासी असून तो तक्रारदार महिलेचा नवरा आहे. महिलेचा पती फिरोजसोबत कौटुंबिक वाद सुरू होता. त्यामुळे महिला माहेरी राहत आहे. पोलिसांनी आरोपी फिरोज याला अटक करून न्यायालयात हजर केले, तेथून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.पोलिसांनी आरोपीला अटक केलीया घटनेतील आरोपी  पकडला गेल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सायबर सेलने या प्रकरणाचा बारकाईने तपास केला आणि पाळत ठेवून आयपी ऍड्रेसच्या मदतीने आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळविले. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे.

टॅग्स :ArrestअटकSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशInstagramइन्स्टाग्राम