लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
आंदेकर टोळीच्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड; नाना पेठ, गणेश पेठेतून फिरविले - Marathi News | Police bandu Andekar gang goons take them through Nana Peth and Ganesh Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदेकर टोळीच्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड; नाना पेठ, गणेश पेठेतून फिरविले

आंदेकर टोळीची दहशत कमी करण्यासाठी समर्थ पोलिसांनी टोळीची दहशत असलेल्याच नाना पेठ व भवानी पेठेतून धिंड काढली ...

लुटेरी दुल्हन! वय २४ वर्षे अन् केली १५ लग्न; ५२ लाखांचा गंडा, नवऱ्याला सोडून जाते पळून अन्... - Marathi News | gujarat looteri dulhan accused chandani married 15 times in 24 years of age | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लुटेरी दुल्हन! वय २४ वर्षे अन् केली १५ लग्न; ५२ लाखांचा गंडा, नवऱ्याला सोडून जाते पळून अन्...

वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी तब्बल १५ वेळा लग्न केलं. ...

३ वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्न करायला नकार! रागाच्या भरात प्रियकर झाला मारेकरी; दोन वेळा गोळ्या झाडल्या पण...  - Marathi News | 3 years of love affair and refusal to marry! Boyfriend became a murderer in anger; Shot twice but... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३ वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्न करायला नकार! रागाच्या भरात प्रियकर झाला मारेकरी; दोन वेळा गोळ्या झाडल्या पण... 

लग्नाला नकार दिल्याच्या रागातून एका प्रियकराने प्रेयसी शिक्षिकेला अतिशय क्रूर पद्धतीने संपवले. ...

दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले - Marathi News | Big revelation in Delhi blast case! Bombs were being made from flour grinding machine; Materials seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले

जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथील रहिवासी मुझम्मिल शकीलने फरीदाबाद येथे भाड्याने खोली घेऊन राहत होता. त्याने खोलीत घरघंटीच्या मदतीने यूरिया बारीक करायचा ...

लैंगिकतेवर चिडवणूक ठरली जीवघेणी! धाराशिवमध्ये स्टोन क्रेशरवर मजुराची निर्घृण हत्या - Marathi News | Sexual harassment turns fatal! Laborer brutally murdered at stone crusher in Dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :लैंगिकतेवर चिडवणूक ठरली जीवघेणी! धाराशिवमध्ये स्टोन क्रेशरवर मजुराची निर्घृण हत्या

लोखंडी पाईपने घेतला जीव! धाराशिव पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली ...

'पत्नीला नांदायला पाठवा' तगाद्याने वाढला वाद; संतापात सासरा-मेहुण्याने जावयाचा केला खून! - Marathi News | Argument escalated over 'send wife to home'; In anger, father-in-law and brother-in-law murdered son-in-law! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'पत्नीला नांदायला पाठवा' तगाद्याने वाढला वाद; संतापात सासरा-मेहुण्याने जावयाचा केला खून!

या घटनेनंतर सासरा आणि मेहुणा या दोन्ही फरार आरोपींना पोलिसांनी दोन तासांत अटक केली ...

Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज - Marathi News | Malegaon Dongrale: Child molestation, public outrage; Attempt to enter court directly, police lathicharge | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज

तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणाचे शुक्रवारीही पडसाद उमटले. मालेगावात आंदोलन करण्यात आले होते, मात्र आंदोलक हिंसक झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. ...

'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्..  - Marathi News | 'How come the boy is fair?'; Suspicious husband crosses the line of cruelty! He doubts his wife's character based on the baby's color and.. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 

मित्र आणि शेजाऱ्यांनी केलेली ही थट्टा एका पतीला इतकी झोंबली की, त्याने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला. ...

Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर - Marathi News | Mumbai Crime: As soon as he left the office, he came in front of the car and shot him; Video of the incident in Mumbai surfaced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर

Mumbai Crime Video: मुंबई उपनगरात एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, त्या व्यावसायिकावर कशा पद्धतीने गोळीबार करण्यात आला, हे दिसत आहे. ...