शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या बापाविरोधात लेकाने केली तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 6:55 PM

Lockdown : दिल्ली पोलिसांनी बुधवारी (1 एप्रिल) पर्यंत 4053 लोकांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे. 

ठळक मुद्देलॉकडाउनच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या आरोपी वडिलांचे नाव वीरेंद्र सिंह आहे. अभिषेक एका ऑटोमोबाईल कंपनीत काम करतो."बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलिसांनी आयपीसीच्या कलम १८८ अन्वये दिल्लीत २९ गुन्हे दाखल केले

नवी दिल्ली - दिल्लीच्या वसंत कुंज भागात एका मुलाने लॉकडाऊन उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली आपल्या वडिलांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. मुलाने असा आरोप केला आहे की त्याचे वडील लॉकडाउनच्या नियमांचे पालन करीत नाहीत आणि वारंवार घराबाहेर जात असतात. मुलाचे नाव अभिषेक तर लॉकडाउनच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या आरोपी वडिलांचे नाव वीरेंद्र सिंह आहे. अभिषेक एका ऑटोमोबाईल कंपनीत काम करतो.लॉकडाऊनच्या नियमांचे  उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी बुधवारी (1 एप्रिल) पर्यंत 4053 लोकांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे.  नंतर कायदेशीर कारवाई व तंबी देऊन या सर्वांना घरी पाठवण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते एसीपी अनिल मित्तल यांनी बुधवारी सायंकाळी सांगितले की, "बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलिसांनी आयपीसीच्या कलम १८८ अन्वये दिल्लीत २९ गुन्हे दाखल केले."बुधवारी दिल्ली पोलिसांनी दिल्ली पोलिस कायद्याच्या कलम ६६ नुसार ५१५ वाहने जप्त केली आहेत. तर १ एप्रिल रोजी म्हणजेच बुधवारी १०२२ मुव्हमेंट पास बुधवारी वेगवेगळ्या जिल्ह्यात देण्यात आले.

 

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली