शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एकटीच टीव्ही बघत होती चिमुकली, संधीचा फायदा घेत नराधमाने घरात घुसून केले शोषण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 16:23 IST

याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने नराधमाला ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्दे उल्हासनगर कॅम्प नं ४ परिसरात राहणारी ५ वर्षाची मुलगी बुधवारी घरात एकटी टिव्ही बघत होती. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून काही तासात नराधम आरोपीला अटक केली.

उल्हासनगर : शहर पूर्व परिसरात राहणाऱ्या ५ वर्षाच्या मुलीवर घरात कोणी नसताना बुधवारी शेजारील एका नराधाम तरुणाने अत्याचार केलाचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने नराधमाला ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

उल्हासनगर कॅम्प नं ४ परिसरात राहणारी ५ वर्षाची मुलगी बुधवारी घरात एकटी टिव्ही बघत होती. त्यावेळी शेजारी राहणारा २३ वर्षाचा दिपसिंग उर्फ चेपट्या घरात घुसून मुलीवर अत्याचार केला. आई व वडील घरी आल्यानंतर घडलेला सर्व प्रकार मुलीने सांगितला. तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांनी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांना कथन केला. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून काही तासात नराधम आरोपीला अटक केली. झालेल्या प्रकारा बाबत परिसरात संताप व्यक्त होत असून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा आली पाहिजे. असे कलम लावण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली. गुरवारी आरोपीला न्यायालयासमोर उभे केले असता ७ दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.  

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना  

 

Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली

 

रक्षक बनले भक्षक! गुंगीचे औषध देऊन पोलिसाने केला अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

 

बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश

 

भाजपा नेत्या, TIKTOK स्टार सोनाली फोगाट यांना अटक

टॅग्स :Rapeबलात्कारPOCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगरArrestअटक