शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पती दुबईत, पत्नीचं गावातल्याच तरुणाशी सूत जुळलं; अडसर ठरणाऱ्या साऱ्याला दारू पाजून बागेत नेलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 21:41 IST

सरायलखंसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयसिंगपूर येथील ५४ वर्षीय सुबच्चन राजभर यांचा मृतदेह १ फेब्रुवारी रोजी चोरपाखुर्द येथील एका बागेत आढळून आला. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते.

उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातून एक दक्कादायक घटना समोर आली आहे. येथे पती कामानिमित्त दुबईत गेल्यानंतर सुनेचे गावातीलच एका तरुणाशी सूत जुळले. त्यांच्या संबंधात सासरा अडसर ठरू लागला. यानंतर सुनेने त्यांची हत्या केली, असे पोलीस तपासातून समोर आले आहे.

नेमकं प्रकरण काय? -
सरायलखंसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयसिंगपूर येथील ५४ वर्षीय सुबच्चन राजभर यांचा मृतदेह १ फेब्रुवारी रोजी चोरपाखुर्द येथील एका बागेत आढळून आला. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. यासंदर्भात पोलिसांना मृताची सून, तिचा प्रियकर राममिलन राजभर आणि त्याचे दोन साथीदार सुधीर आणि छट्ठू राजभर यांना अटक केली आहे. तसेच, त्यांनी गुन्ह्यात वापरलेला चाकू, तीन मोबाईल आणि एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. सुबच्चन हे एक फळविक्रेते होते.

अनैतिक संबंधांतून सासऱ्याचा खून -  
अप्पर पोलीस अधीक्षक अनूप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुबच्चन यांचा मुलगा गेल्या दोन वर्षांपासून दुबईत मजुरी करतो. त्यांच्या सुनेचे राममिलन नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध जुळले. दरम्यान, चौकशीत सुनेने आपल्या साऱ्यावर वाईट नजर होती मारहाणीचा आरोप केला. मात्र, सुनेच्या अनैतिक संबंधांत सारे अडसर बनत  होते, म्हणून तीने कट रचला, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. 

सुबच्चन यांना दारू पाजली अन्... -
साऱ्याचा अडसर दूर करण्यासाठी सुनेच्या प्रियकराने आपल्या सहकाऱ्यांसह हत्येचा रट रचला. आरोपींनी १ फेब्रुवारीच्या रात्री सुबच्चन यांना दारू पाजली आणि नशेच्या धुंदीत त्यांना बागेत घेऊन गेले आणि तेथेच चाकूने गळा चिरून त्यांची हत्या केली. या घटनेच्या खुलाशानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Wife, lover kill father-in-law obstructing affair while husband's in Dubai.

Web Summary : In Uttar Pradesh, a wife and her lover murdered her father-in-law after he objected to their affair. The husband was working in Dubai. They intoxicated him before the crime.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टhusband and wifeपती- जोडीदारDubaiदुबई