शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

थेट पत्रव्यवहार करू नका; पोलीस महासंचालकांची अधिकाऱ्यांना सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 21:35 IST

येणाऱ्या पत्रांची दखल घेतली जाणार नाही.

ठळक मुद्देविविध स्वरुपाचे पत्रव्यवहार आणि अहवालाच्या सादरीकरणाबाबत पोलीस महासंचालकांनी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केली आहे.थेट संपर्क न साधता संबंधित आयुक्त, विशेष महानिरीक्षक कार्यालयामार्फत पाठवावयाचा आहे.

मुंबई - राज्यभरातील विविध पोलीस घटकांकडून मुख्यालयात पाठविण्यात येणाऱ्या विविध स्वरुपाचे पत्रव्यवहार आणि अहवालाच्या सादरीकरणाबाबत पोलीस महासंचालकांनी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. थेटपणे पत्रव्यवहार न करता संबंधित वरिष्ठांच्यामार्फत पाठवायची आहेत. त्याशिवाय येणाऱ्या पत्रांची दखल घेतली जाणार नाही.पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी खात्यातील कारभारात सुधारणा व पारदर्शीपणा आणण्यासाठी विविध उपाययोजना राबवित आहेत. त्याचाच भाग म्हणून घटकप्रमुखांकडून येणाऱ्या पत्र व्यवहारामध्ये अचुकता आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी थेट संपर्क न साधता संबंधित आयुक्त, विशेष महानिरीक्षक कार्यालयामार्फत पाठवावयाचा आहे. त्याशिवाय आलेल्या माहितीमध्ये काही त्रुटी असण्याची शक्यता असते. वरिष्ठाच्या निदर्शनास आल्यास त्यांच्या स्तरावर त्यामध्ये बदल केला जावू शकतो, त्यानंतर मुख्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविल्या जावू शकतात. त्यामुळे संबंधित विषयातील त्रुटी दूर होवू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबई