शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

कौडगाव शिवारात मजुराचा खून

By admin | Updated: June 11, 2014 00:20 IST

परभणी : येथून जवळच असलेल्या कौडगाव शिवारात एका मजुराचा क्षुल्लक कारणावरून खून केल्याची घटना १० जून रोजी घडली़

परभणी : येथून जवळच असलेल्या कौडगाव शिवारात एका मजुराचा क्षुल्लक कारणावरून खून केल्याची घटना १० जून रोजी घडली़ या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शहरातील जुना पेडगाव रस्त्यावरील नेहरू नगरातील नामदेव वामन साळवे हा कौडगाव शिवारातील सय्यद शकील अखिल यांच्या शेतात सालगडी म्हणून का राहत नाही म्हणून १० जून रोजी रात्री १२़३० वाजेच्या सुमारास शेतात बोलावले़ यावेळी सय्यद शकील सय्यद अखिल, अजीम भाई, ज्ञानेश्वर हरिभाऊ चव्हाण व अन्य एकाने संगनमत करून नामदेव साळवे यास लाथाबुक्क्याने मारहाण करून गंभीर जखमी केले़ या मारहाणीमध्ये नामदेवचा मृत्यू झाला़ याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आशाबाई नामदेव साळवे यांच्या फिर्यादीवरून वरील आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ग्रामीण पोलिसांनी आरोपी सय्यद शकील सय्यद अखिल, ज्ञानेश्वर भाऊ चव्हाण या दोघांना अटक केली आहे़ या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़ पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक नियती ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी लता फड तपास करीत आहेत़ (प्रतिनिधी)
आरोपींना पकडण्यासाठी प्रकाश बोके, शिवाजी चाटे, अशोक पवार, हनुमान कच्छवे, गजेंद्र फुगनगर, संजय शेळके, संजय वळसे, दत्ता चिंचाणे, सुरेश डोंगरे, सखाराम टेकुळे, सुरेश टाकरस, रियाज अहेमद यांचा समावेश होता़