Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) विभागीय आयुक्तांच्या आदेशाने दस्तनोंदणी विभागात झाडाझडती ...
१३ मे रोजी होणार मतदान: कडक उन्हाळ्यात होईल सर्व प्रक्रिया ...
लोकशाहीच्या या उत्सवातील हे विसंगत चित्र मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारे किंबहुना चीड आणणारे आहे. ...
छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्याचा तिसरा बळी; फुटबाॅलपटू दक्षची मृत्यूशी झुंज अपयशी ...
सभांमध्ये जातीवरच चर्चा : उद्योग, पीक विमा, शेती, अवकाळी नुकसान यावर कोणीही बोलेना ...
मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी महिनाभरापूर्वीच औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. पाटील यांनी महायुतीकडून लढण्याचा विचार बोलून दाखविला होता. ...
घटनास्थळी दारूच्या बाटल्या व दोघांचे बूट व मोठ्या प्रमाणात रक्त आढळून आले आहे. ...
यावेळीही मला तिकीट मिळाले नाही. पण मी कुणाला पाडण्याचा प्रयत्न करणार नाही, असे रामदास आठवले यांनी मिश्कीलपण सांगितले. ...
अवकाळीचा कहर सुरूच असून शनिवारी मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. ...
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी संपला, आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. ...