Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) Sharad Pawar : छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्येष्ठ समाजसेवक मोतीराम राठोड यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी हा किस्सा सांगितला आहे. ...
मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून ठोस निर्णय होत नसल्याने मनोज जरांगे पाटील मराठा समाजातील नेत्यांशी, संघटनांशी संवाद साधून पुढील दिशा ठरवणार आहेत. ...
फुलंब्री विधानसभा मतदार संघात इत्छुकाची मोठी यादी असून यात भाजपची संख्या अधिक आहे हरिभाऊ बागडे कधी थांबतात ह्या कडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. ...
भाजपा नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...
कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीनंतर दिले स्पष्टीकरण ...
प्रश्न: मनोज जरांगे यांच्या पाठीमागे तुम्ही आहात का? शरद पवार: किल्लारी भूकंपदेखील माझ्यामुळे! ...
पोटमाळे तयार केलेल्या सिडकोतील दुकानदारांना बजावल्या नोटिसा ...
महायुतीमध्ये असताना सत्तार समर्थकांनी माजी खा. इम्तियाज जलील आणि खा. कल्याण काळे यांचे छायाचित्र जाहिरातीमध्ये टाकले. ...
सामान्यांची कुणीही करू शकते फसवणूक ...
फसवणूक करणाऱ्या याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाची ५० हजारांची ‘कॉस्ट’ ...