शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

बालकामगार विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली

By admin | Updated: June 15, 2017 23:41 IST

नांदेड: जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सोमवारी जनजागृती रॅली काढण्यात आली़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सोमवारी जनजागृती रॅली काढण्यात आली़ सदर रॅली उपजिल्हाधिकारी तथा राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे प्रकल्प सचिव अनुराधा ढालकरी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली़जिल्ह्यात राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाअंतर्गत ९ विशेष प्रशिक्षण केंद्र चालविले जातात़ त्यामध्ये एकूण ४३३ बालकामगारांना शिक्षण दिले जाते़ नांदेड शहराअंतर्गत एकूण ६ विशेष प्रशिक्षण केंद्र असून त्यामध्ये ३०० बालकामगारांना शिक्षण दिले जाते़ या विद्यार्थ्यांपैकी १२० जणांनी रॅलीत सहभाग नोंदविला़ यावेळी नायब तहसीलदार तथा प्रभारी प्रकल्प संचालक डी़ एऩ पोटे, सहाय्यक कामगार आयुक्त मोरूडे, कामगार अधिकारी अविनाश पेरके, कार्यक्र्रम व्यवस्थापक रूक्मिणी पवळे उपस्थित होते़ रॅलीचा समारोप बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाला़ दरम्यान, बालकामगारांना शिक्षण देण्याऱ्या आणि त्यांच्यावर काम करणाऱ्या विविध संस्था आणि केंद्रामध्ये बालकामगार विरोधी दिन साजरा करण्यात आला़ जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते़