शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! जी. श्रीकांत मराठवाड्याचे नवे विभागीय आयुक्त; १४ दिवसांतच 'होम कमिंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 20:14 IST

जी. श्रीकांत यांची बदली झाल्यापासून पालकमंत्री संजय शिरसाट आणि ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला होता.

छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा विभागीय आयुक्तपदावर अखेर जी. श्रीकांत यांची शासनाने नियुक्ती केली आहे. गुरुवारी सायंकाळी त्यांच्या बदलीचे अधिकृत आदेश धडकले. तर विद्यमान आयुक्त जितेंद्र पापळकर यांची मुंबई येथे जीएसटी सहआयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या १४ दिवसांपूर्वी २ एप्रिल रोजी जी. श्रीकांत यांची मनपा आयुक्तपदावरून बदली झाली होती, मात्र दोन आठवड्यांतच ते पुन्हा मोठ्या पदावर शहरात परतले आहेत.

मंत्र्यांच्या प्रयत्नांना यशजी. श्रीकांत यांची बदली झाल्यापासून पालकमंत्री संजय शिरसाट आणि ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला होता. शहरातील पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत त्यांना शहरातच ठेवावे, अशी आग्रही मागणी या दोन्ही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीची दखल घेत जी. श्रीकांत यांची विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करून दोन्ही मंत्र्यांच्या शब्दाला मान दिला आहे.

प्रशासकीय फेरबदलयाच आदेशासोबत सिडकोचे मुख्य प्रशासक जगदीश मिणीयार यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांची रवानगी महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. दरम्यान, सिडकोच्या मुख्य प्रशासक पदावर अद्याप कोणाचीही नियुक्ती जाहीर झालेली नाही. आपल्या बदलीवर प्रतिक्रिया देताना जितेंद्र पापळकर यांनी शासनाचा निर्णय मान्य असल्याचे स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : G. Srikant Appointed Marathwada Divisional Commissioner After Brief Transfer

Web Summary : G. Srikant is Marathwada's new Divisional Commissioner, just weeks after his transfer. Ministers advocated for him to stay, and the CM listened. Jitendra Papalkar moves to Mumbai GST, while Cidco's head is also transferred.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयMunicipal Corporationनगर पालिका