शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री शिंदें यांचा संदिपान भुमरेंना फोन, दहाव्या फेरीअखेरही आघाडी कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 14:45 IST

Aurangabad Lok Sabha Result 2024: महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना १,२४,३१३ मते होती. भुमरे यांच्यापेक्षा ते ७१ हजार ५६८ मतांनी पिछाडीवर होते. 

Aurangabad Lok Sabha Result 2024: मंगळवारी दुपारी १:०० वाजेपर्यंत ११ व्या फेरीची मतमोजणी सुरू होती. अंतिम माहिती आली तेव्हा महायुतीचे संदिपान भुमरे १,९५,८८१ मते घेऊन त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यापेक्षा १६,६८८ मतांनी आघाडीवर होते. महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना १,२४,३१३ मते होती. भुमरे यांच्यापेक्षा ते ७१ हजार ५६८ मतांनी पिछाडीवर होते. 

संजय शिरसाट यांचा खैरेंना टोलातुम्हीच सांगत होता, नारायण राणे पडत आहेत, सुनील तटकरे पडत आहेत. आता ते आघाडीवर आहेत. भुमरेही येतील. पंधराव्या फेरीनंतर चित्र अधिक स्पष्ट होईल. आता विजयाचे लाडू आम्ही खाऊ.-आ. संजय शिरसाट

मतमोजणीच्या परिसरातील चर्चा प्रतिचर्चा; कुजबुज-तीन लाख मतांच्या आतच जलील थांबतील, अशी चर्चा-इथे जर इम्तियाज जलील उभे नसते, तर चंद्रकांत खैरे तीन लाख मतांनी निवडून आले असते, अशी कुजबुज.

खैरेंना अति आत्मविश्वास नडलाचंद्रकांत खैरे यांना वातावरण अनुकूल असताना व एक्झिट पोलमध्ये तेच आघाडीवर राहणार, असे चित्र निर्माण झाले असतानाही प्रत्यक्षात ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. हा मोठा धक्का मानला जात आहे. खैरेंना अति आत्मविश्वास नडला, अशी चर्चा सुरू झाली आहे.

संदीपान भुमरे यांना सीएमचा फोन...मीडियाशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्यावर बाजूला जाऊन संजय शिरसाट बोलले. नंतर तोच फोन त्यांनी भुमरेंना दिला. तेही बाजूला जाऊन बोलले. सतत संपर्कात राहून मुख्यमंत्री औरंगाबादचे अपडेट्स घेत आहेत.

भुमरे कुटुंबीयांंना आनंदभुमरे आघाडीवर असल्याने त्यांची आई व पत्नी यांनी आनंद व्यक्त केला. साहेब लवकरच पाण्याचा प्रश्न मार्गी लावतील, असेही त्यांनी मत व्यक्त केले.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४