ग्रामपंचायतीचे प्रशासकीय काम व आॅनलाईन दाखले तयार करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कंत्राटी पद्धतीने संगणक परिचालकांची २०११ मध्ये भरती करण्यात आली. ...
नागपूर : विटभी परिसरातील खड्ड्यात पडल्याने एका चिमुकल्याचा करुण अंत झाला. लक्ष मनोहर शाहू असे त्याचे नाव आहे. सात वर्षीय लक्ष हा धम्मदीपनगरातील रहिवासी होता. गुरुवारी सकाळी ११.३० ला यशोधरानगरात ही घटना घडली. ...