लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘त्या’ गावांना पाणी द्या - Marathi News | Give water to those 'villages' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘त्या’ गावांना पाणी द्या

अपुऱ्या पावसामुळे नदीपात्र कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. वर्धा नदीवर उद्योगांना पाणी देण्यासाठी तात्पुरता बंधारा बांधण्यात आल्याने पिपरी, धानोरा, शेणगाव, शिदूर, वेडली, चिचाळा, वाढरी या सात गावांना पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. ...

स्वातंत्र्याचे आम्हा सांगू नका काही..! - Marathi News | Do not tell us freedom ..! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :स्वातंत्र्याचे आम्हा सांगू नका काही..!

जिवती तालुक्यातील १३ घरांची वस्ती असलेल्या कोलाम पाटागुड्याला जिल्हा प्रशासनाने दत्तक घेतले. पंडित गुड्यापासून दीड ते दोन किमी अंतरावरील पाटागुड्यात जाण्यासाठी अद्याप रस्ताच नाही. ...

‘ती’ कोंबडीच्या पिलाला घेते कुशीत! - Marathi News | 'She' takes the chicken poultry! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘ती’ कोंबडीच्या पिलाला घेते कुशीत!

कुत्रे आणि कोंबडी यांच्यामध्ये फार मोठे शत्रुत्व राहात नसले तरी त्यांचे एकमेकांशी खूप पटते. ...

भगिरथच्या घरकुलाचे स्वप्न भंगले - Marathi News | The dream of a seamstress is broken | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भगिरथच्या घरकुलाचे स्वप्न भंगले

घरकुलासाठी पात्र असूनही अपात्र दाखवून वंचित ठेवण्याचा डाव घाटकुळ ग्रामपंचायतीमध्ये उघडकीस आला. या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी ‘भगिरथ’ने पोंभूर्णा पं.स.समोर उपोषण केले. मात्र आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. ...

ऐतिहासिक सुरक्षा भिंतीच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव सादर- हाशमी - Marathi News |  Proposal for beautification of historic security wall - Hashmi | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ऐतिहासिक सुरक्षा भिंतीच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव सादर- हाशमी

गोंड़कालीन वारसा या स्वच्छता अभियानामुळे पुन्हा उजळून निघाला़ सतत ३३६ दिवस अविरत श्रमदान केल्याने सर्व प्रवेशद्वार व बुरूजांची स्वच्छता झाली़ सुरक्षा भिंतीच्या सौंदर्यीकरणाचा पुरातत्त्व विभागाने शासनाकडे सादर केला आहे, ..... ...

शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय स्वीकारावा - Marathi News | Farmers should accept dairy business | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय स्वीकारावा

आदिवासीबहुल कोरपना तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे़ त्यामुळे पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता प्रगतीसाठी दुग्ध व्यवसाय स्वीकारावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले़ ...... ...

चौकातील अतिक्रमण धोकादायक - Marathi News | The encroachment on the square is dangerous | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चौकातील अतिक्रमण धोकादायक

शहरातील रस्ते आधीतच अरुंद आहेत. दोन वाहने आली तरी नागरिकांचा कोंडमारा होतो. येथील टिपू सुलतान चौक अतिशय वर्दळीचा असून मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे नागरिकांची डोकेदु:खी वाढली. ...

शेतकऱ्याचे पांढरे सोने मातीमोल - Marathi News | Farmer's white gold clay | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकऱ्याचे पांढरे सोने मातीमोल

शेतकऱ्यांवर कोणते संकट कधी येईल, याचा काही नेम नाही. चार-पाच दिवसांपूर्वी राजुरा तालुक्यातील धिडशी, मारडा, पेल्लोरा, चार्ली, निर्ली, वरोडा, कढोली परिसरात अवकाळी पाऊस व गारपीटीचा चांगलाच तडाखा बसला. ...

भाकरीचा शोधच ठरला नम्रताचा काळ - Marathi News |  It was a matter of humble time | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भाकरीचा शोधच ठरला नम्रताचा काळ

मानवाला जगण्यासाठी दोन सांजेची भाकर गरजेची असते. याच भाकरीसाठी त्याला अनेक कष्ट उपसावे लागतात. कष्टातूनच दोन वेळची भ्रांत भागवली जाते. ...