लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
पहाडावरील १० गावांमध्ये पेटणार पाणी - Marathi News | Water in 10 villages on the hill | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पहाडावरील १० गावांमध्ये पेटणार पाणी

तालुक्यातील दहा गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला असून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने ही समस्या लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना केली नाही तर नागरिकांचा रोष उफाळून येण्याची शक्यता आहे. ...

आरोग्यासह राष्ट्रभक्तीचा संदेश - Marathi News | The message of patriotism with health | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आरोग्यासह राष्ट्रभक्तीचा संदेश

चंद्रपूर जिल्हा हा विकासाच्या मार्गावर अग्रेसर होत असताना या जिल्ह्यात आम्ही उत्तम आरोग्य सेवा नागरिकांना देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यातील नागरिक निरोगी राहावे, यासाठी आम्ही हे शिबिर आयोजित केले आहे. ...

शिवाजी महाराजांनी घेतले होते महाकालीचे दर्शन - Marathi News | Shivaji Maharaj had taken the Mahakali philosophy | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिवाजी महाराजांनी घेतले होते महाकालीचे दर्शन

छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा येथून औरंगजेबच्या तावडीतून सुटल्यानंतर मथुरेवरून रायगडाकडे जाताना चंद्रपुरातील महाकालीचे दर्शन घेतले. ...

छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्या - Marathi News | Take the ideal of Chhatrapati Shivaji Maharaj | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्या

आपल्या देशाला उदांत्त संस्कृती लाभली असून इथली सामाजिक मुल्येही चिरंतन आहेत. अनेक महापुरूषांच्या शौर्यातून ही भूमी पावन झाली आहे. ...

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरूच - Marathi News | The farmers of cotton production continue to loot | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरूच

तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. मात्र, शेतमालाला हमीभाव न देणे, बाजार समितीमध्ये अडत वसूल करणे, आदी कारणांमुळे व्यापाऱ्यांचे चांगभले होत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी उमटत आहे. ...

एसटीच्या सुविधांमध्ये तातडीने वाढ करावी - Marathi News | ST facilities should be increased promptly | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एसटीच्या सुविधांमध्ये तातडीने वाढ करावी

विद्यार्थिनींना तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जाता यावे, यासाठी मानव विकास बसफेरी सुरू करण्यात आली. या बसमध्ये शेकडो विद्यार्थिनी ये-जा करतात. ...

नांदा येथे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारावी - Marathi News | To prepare students for the students at Nanda | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नांदा येथे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारावी

कोरपना तालुका डोंगराळ व आदिवासी बहुल आहे. मात्र, शेकडो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. ...

योगाभ्यासासाठी मूलनगरी सज्ज ! - Marathi News | Originally ready for yoga! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :योगाभ्यासासाठी मूलनगरी सज्ज !

योग ऋषी रामदेवबाबा यांच्याकडून मिळणाऱ्या योगाभ्यासासाठी मूल नगरी सज्ज झाली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले आहे. येथील कर्मवीर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर हजारो नागरिक योगाचे धडे घेणार आहेत. ...

अवैध दारूविक्रीविरोधात चंद्रपुरात मोर्चा - Marathi News | Chandrapura Front against illegal liquor baron | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अवैध दारूविक्रीविरोधात चंद्रपुरात मोर्चा

चंद्रपूर जिल्ह्यात शासनाने दारूबंदी लागू केली. दारूबंदीनंतरच्या पहिल्या तीन महिन्यात दारूबंदीची कडक अंमलबजावणी झाली. मात्र त्यानंतर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. ...