अंगणवाडी महिलांचे सेवानिवृत्त वय ६५ वरून ६० वर्षे केल्याने १ एप्रिलला १५ हजांराहून जास्त अंगणवाडी महिला निवृत्त होणार आहेत. हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी केली. ...
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ९ फेब्रुवारीला कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीसंदर्भात परिपत्रकाद्वारे आदेश जारी केले होते. कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून हे परिपत्रक रद्द करण्यात येणार आहे, असे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे प ...
शहरातील मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या जुन्या मालमत्तांना वाणिज्य वापरासाठी वापरल्याच्या कारणावरुन अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने काढलेल्या ४० पट कर आकारणीच्या आदेशाला राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्थगिती दिली. ...
राजुरा विधानसभा युवक काँग्रेस, कोरपना तालुका काँग्रेस कमिटी व गडचांदूर शहर काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी रविवारी एल्गार मोर्चा काढण्यात आला. ...
आॅटोरिक्षा चालकांच्या विविध मागण्यांच्या निराकरणाची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी आॅटोरिक्षा चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची प्रलंबित मागणी आपण पूर्ण करू शकलो. याचे समाधान वाटते. ...
नाफेडद्वारा वरोरा येथे तूर खरेदी फक्त एका काट्याद्वारे संथगतीने सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत असून तूर खरेदीची गती वाढवून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची जलदगतीने तूर खरेदी करावी.... ...