चंद्रपूरचे आराध्य माता महाकालीची यात्रा २३ मार्चपासून सुरू झाली आहे. या यात्रेत आता भाविकांची गर्दी वाढत असून राज्याच्या विविध भागातून भाविकांचे जत्थे चंद्रपुरात दाखल होत आहे. ...
वीज बिल थकित असल्यामुळे ग्रामपंचायत क्षेत्रातील वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये, असे निर्देश शासनस्तरावरून महावितरणला देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संद ...
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्य करणाऱ्या कामगारांना कंत्राटदार ठराविक वेतनापेक्षा कमी वेतन देत असून कामगारांची लूट करीत आहे. तसेच किमान वेतन व भविष्यनिर्वाह निधीची भरणाही करीत नसल्यामुळे कामगारांना भविष्य निर्वाह निधीपासून वंचित राहण् ...
शेतकरी, शेतमजूर, जबरानजोत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो मजूर, शेतकरी सहभागी झाले होते. ...
विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी केंद्रीय, राज्य कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक आणि कंत्राटी कर्मचाºयांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. ...
राजुरा तालुक्यातील देवाडा येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँक सुरू करण्यात आली होती. आर्थिक व्यवहार सुरळीत असताना २००८-०९ मध्ये अचानक स्थानिक शाखा बंद करण्यात आली. ...
लोकमत बाल विकास मंच व चाणक्य कौन्सिलिंग सेंटरच्या वतीने ‘१० वी नंतर पुढे काय?’ या विषयावर शुक्रवारी दि. ३० सकाळी १०. ३० वाजता स्थानिक बसस्थानकाजवळील हॉटेल सिद्धार्थ प्रिमिअर येथे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ...
बांबू कटाईचे काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांना गेल्या चार महिन्यांपासून मजूरी देण्यात आली नाही. त्यांच्याजवळील जीवनावश्यक साहित्य संपल्याने संतप्त तिनशे मजुरांनी मंगळवारी चंद्रपुरातील वनकार्यालयावर धडक देत रोष व्यक्त केला. ...