लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोंडवाना विद्यापीठात हवे आदिवासी अध्यासन केंद्र - Marathi News | Adivasi Adhyasan Center at Gondwana University | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गोंडवाना विद्यापीठात हवे आदिवासी अध्यासन केंद्र

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांसाठी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाली. विद्यापीठाचा आठवा दीक्षांत समारंभ शनिवारी उत्साहात होणार आहे. ...

मूल शहरात पाणी टंचाईचे सावट - Marathi News | Water scarcity in the native city | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मूल शहरात पाणी टंचाईचे सावट

मूल शहराला पाणी पुरवठा करणारी पाच कोटी ७१ लाख रुपयांची योजना हरणघाट येथील वैनगंगा नदीवरुन कार्यान्वीत करण्यात आली आहे. ...

पाण्याअभावी गाव सोडण्याची वेळ - Marathi News | Time to leave the village due to lack of water | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पाण्याअभावी गाव सोडण्याची वेळ

येथून १० किमी अंतरावरील घनपठार येथे गेल्या दीड-दोड महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई सुरू आहे. येथील नागरिकांना दीड किमी अंतरावरून नाल्याच्या खड्ड्यातील दूषित पाण्याने तहान भागवावी लागत आहे. ...

दुर्लक्षित किल्ल्याचे सौंदर्यीकरण - Marathi News | Beauty of the neglected castle | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दुर्लक्षित किल्ल्याचे सौंदर्यीकरण

बल्लारपूर या औद्योगिक आणि ऐतिहासिक शहराचे वैभव असलेल्या वर्धा नदी काठावरील किल्ल्याच्या सौंदर्यीकरणासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. ...

तंटामुक्त पुरस्कारासाठी मूल्यांकन - Marathi News | Assessment for a quote-free award | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तंटामुक्त पुरस्कारासाठी मूल्यांकन

महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून गावात शांतता व सुव्यवस्था सुरळीत राहावी, याकरिता राबविलेल्या उपाय योजनांचे मूल्यांकन करण्यासाठी जिल्हाबाह्य समितीने तळोधी, चिंधीचक .... ...

कांदा लागवडीतून ’गुणवंत’ला मिळाली दिशा - Marathi News | The direction of 'quality' from onion cultivation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कांदा लागवडीतून ’गुणवंत’ला मिळाली दिशा

मनात यशाची जिद्द व तळमळ असली तर अनेक अडचणींवर मात करून प्रगतीच्या संधी निर्माण करता येतात. नोकरीच्या शोधात आयुष्य घालवून निराश होण्यापेक्षा आपली शेती बरी हा विचार करणारे युवक कमीच आहेत. ...

सेवादलाशी नाळ तुटल्यानेच काँग्रेसचे ऱ्हासपर्व - Marathi News | The Congress's Rashtrapav is the reason for the loss of the service tax | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सेवादलाशी नाळ तुटल्यानेच काँग्रेसचे ऱ्हासपर्व

महात्मा गांधीजींच्या नेतृत्वातील भारतीय स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्यप्र्राप्तीनंतर आधुनिक भारताच्या पूनर्रचनेसाठी काँग्रेस सेवादलाची भूमिका ऐतिहासिकच आहे. ...

महावीर जयंतीनिमित्त चंद्रपुरात शोभायात्रा - Marathi News | Shobhaatrama at Chandrapur on Mahavir Jayanti | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महावीर जयंतीनिमित्त चंद्रपुरात शोभायात्रा

महावीर जयंतीचे औचित्य साधून सकल जैन समाजाच्या वतीने गुरुवारी रथावर आरुढ भगवान महावीर यांची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी चंद्रपुरातील जैन समाजबांधव सहभागी झाले होते. ...

चंद्रपूर जिल्ह्यात साथीच्या आजाराने ५० शेळ्यांचा मृत्यू - Marathi News | 50 goats deaths in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात साथीच्या आजाराने ५० शेळ्यांचा मृत्यू

ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी येथे जनावरांवर साथीचे रोग पसरले असून आतापर्यंत ५० शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. ...