गतवर्षीच्या अत्यल्प पावसाने नैसर्गिक जलसाठे पूर्णत: भरले नाहीत. त्यामुळे मार्च महिन्यातच उन्हाची दाहकता वाढत असताना चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ...
जबरानजोत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा आम आदमी पार्टी व बल्लारपूर, मूल, पोंभुर्णा विधानसभेतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
दहेगाव (तुळजापूर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धापकी शिवारात शुभांगी पिलाजी उईके हिची हत्या करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करून दोषींना फाशी द्यावी, या मागणीचे निवेदन गोंडवाणा गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनोज आत्राम यांनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्या ...
बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत रमाई घरकूल योजनेपासून कोठारी ग्रामपंचायतीला वगळल्याने अनुसूचित जातीच्या पात्र नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. ...
मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या आणि शाळेपासून पाच किमी अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू विद्यार्थिनींना सायकल दिली जाते़ यापूर्वी केवळ तीन हजार रुपये मिळत होते़ आता ५०० रुपयांची वाढ करण्यात आली असून त्यातील २००० र ...
आराध्य दैवत माता महाकाली देवीची यात्रा सुरू झाली आहे. यात्रेच्या निमित्ताने हजारो भाविक विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्टÑ व आंध्र प्रदेशातून येतात. भाविकांना सोईसुविधा पुरविण्याच्या दृष्टीने शहर महानगर पालिकेच्या वतीने यात्रा परिसरातच मंगळवारी कार्य ...
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आणि रोजगार हमी योजनेचे दायित्व स्वीकारणाऱ्या शासनाच्या नियोजन विभागाच्या वतीने प्रसिध्दी रथाची सुरूवात करण्यात आली. ...
आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : सीमेवर लढणारे सैनिक तांत्रिक, यांत्रिक आणि कल्पक दृष्टीने कायम सज्ज असतात. शेतीच्या संदर्भातील आवाहनेदेखील अनेक प्रकारची असतात. त्यामुळे सीमेवरील सैन्याप्रमाणेच सर्व आव्हानांना पेलणारी प्रशिक्षित अन्न सुरक्षा आर्मी तयार करुन ...