लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
धरणात पाणी असतानाही चंद्रपुरात पाणीटंचाई - Marathi News | Despite the water in the dam, water shortage in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धरणात पाणी असतानाही चंद्रपुरात पाणीटंचाई

उन्हाळ्यात इरई धरणातील अत्यल्प जलसाठा बघता महानगरपालिकेच्या वतीने शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला. मात्र आता बऱ्यापैकी पाऊस होऊन धरणातही ७० टक्के पाणी जमा झाले. तरीही महानगपालिकेकडून चंद्रपूरकरांना एक दिवसाआडच पाणी दिले जात आहे. मनपाने निर्माण ...

१७ दिवसांत डेंग्यूचे तब्बल १९ रुग्ण - Marathi News | 19 cases of dengue in 19 days | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१७ दिवसांत डेंग्यूचे तब्बल १९ रुग्ण

वातावरणातील बदल व अस्वच्छतेमुळे जिल्ह्यात विविध आजाराने डोके वर काढले आहे. मागील १७ दिवसांत जिल्ह्यात १९ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सर्व रुग्णांवर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून स ...

जिल्हाधिकारी कार्यालयावर झाडू मोर्चा - Marathi News | Jhado Morcha at District Collectorate | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्हाधिकारी कार्यालयावर झाडू मोर्चा

जिल्हा सामान्य रूग्णालयातील कंत्राटी कामगारांना चार महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. तसेच अन्य सुविधांपासून वंचित ठेवल्याचा आरोप करून प्रहार संघटनेच्या नेतृत्वात बुधवारी गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर झाडू मोर्चा काढला होता. कामगारांनी सरकारवि ...

सफाई कामगारांना योजनेतून घर द्या - Marathi News | Give cleanliness to the workers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सफाई कामगारांना योजनेतून घर द्या

चंद्रपूर मनपा व जिल्ह्यातील नागरी वस्त्यांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेच्या उपक्रमाची अंमलबजावणी सफाई कामगारांवर येते. त्यामुळे कामगारांच्या उत्तम आरोग्यासाठी विविध योजनांमधून घर उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप ...

मंडल कमिशनच्या शिफारशी लागू करा - Marathi News | Apply to the recommendations of the Mandal Commission | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मंडल कमिशनच्या शिफारशी लागू करा

ओबीसी विद्यार्थी व विद्यार्र्थिनी तसेच ओबीसी समाज बांधवांना त्याचे अधिकार द्यावे तसेच मंडळ कमिशनच्या सर्व शिफारशी लागू कराव्या, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन अ. भा. म. फुले समता परिषदच्या वतीने जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री देंवेंद्र फडण ...

अनुसूचित जमाती कल्याण समिती ३० पासून चंद्रपुरात - Marathi News | Scheduled Tribes Welfare Committee from 30 to Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अनुसूचित जमाती कल्याण समिती ३० पासून चंद्रपुरात

राज्य शासनाची अनुसूचित जमाती कल्याण समिती ३० आॅगस्टपासून १ सप्टेंबरपर्यंत सलग तीन जिल्ह्याला शासनाने अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी विविध योजनांमार्फत दिलेल्या निधीचा आढावा घेणार आहे. ...

अतिक्रमणामुळे चराईचे क्षेत्र घटले - Marathi News | Due to encroachment, the area of ​​pasture area decreased | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अतिक्रमणामुळे चराईचे क्षेत्र घटले

तालुका परिसरातील अनेक गावांमध्ये शासकीय जमिनीवरील अतिक्रमण वाढत आहे. या वाढत्या अतिक्रमणामुळे जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. शेकडो शेतकरी चारा टंचाईमुळे पाठीव जनावरांची विक्री करीत असल्याने गोधनात मोठी घट होत आहे. ...

विघ्नहर्त्याच्या आगमनाला ‘खड्ड्यांचे विघ्न’ - Marathi News | 'Disruption of potholes' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विघ्नहर्त्याच्या आगमनाला ‘खड्ड्यांचे विघ्न’

बाप्पाची चाहुल लागताच मूर्तीकार मूर्ती घडविण्यात व्यस्त झाले असून गणेशभक्त मोठ्या उत्साहात बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागले आहेत. मात्र चंद्रपुरातील प्रमुख रस्त्यासह शहरातील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. हे खड्डे यंदा विघ्नहर्त् ...

सहकारी सूतगिरणी उभारणीतील अडथळे संपुष्टात - Marathi News | Due to collaboration with cooperative yarn binding | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सहकारी सूतगिरणी उभारणीतील अडथळे संपुष्टात

नव्या वस्त्रोद्योग धोरणानुसार जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, राजुरा व कोरपना तालुक्याने सहकारी सूतगिरणी सक्षमपणे चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या वार्षिक किमान ९ हजार ६०० कापूस उत्पादनाची क्षमता ओलांडली. त्यामुळे जिल्ह्यात सहकारी सूतगिरणी उभारणीतील अडथळे ...