लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
पावसाअभावी बळीराजा चिंतेत - Marathi News | In the absence of rains, the victims are worried | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पावसाअभावी बळीराजा चिंतेत

यावर्षी तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. जून महिना अर्धा संपला तरीही तापमानात फरक पडला नाही. शेतीच्या खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना काही प्रमाणात सुरुवात झाली. ...

विहिरीत इसमाचा मृतदेह आढळला - Marathi News | His body found in the well | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विहिरीत इसमाचा मृतदेह आढळला

रविवारपासून बेपत्ता असलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने शहरात खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. विनोद रामदास बानकर रा. नेहरू वार्ड असे मृताचे आहे. ...

जिल्हा परिषदेचे अधिकारी देणार ३६ शाळांना भेटी - Marathi News | Zilla Parishad officials will give gifts to 36 schools | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्हा परिषदेचे अधिकारी देणार ३६ शाळांना भेटी

जिल्हा परिषद शाळांची नवीन सत्रातील पहिली घंटा येत्या २६ जूनला वाजणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने शाळा प्रवेशाची जय्यत तयारी केली. यंदा प्रथमच संवर्ग-१ चे तब्बल ३६ अधिकारी जिल्ह्यातील ३६ शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणार ...

लोकसंख्या पाच लाख, टँकर अकराच - Marathi News | Population five lakh, tanker eleven | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लोकसंख्या पाच लाख, टँकर अकराच

चंद्रपूर शहराची लोकसंख्या पाच लाखांच्या घरात पोहचली आहे. या संपूर्ण शहरात सध्या भीषण पाणी टंचाई आहे. नळाद्वारे पाणी येत असले तरी खासगी पाण्याचे स्रोत ड्राय झाले आहे. अशावेळी नागरिकांना मनपाच्या टँकरचाच मोठा आधार आहे. मात्र एवढ्या मोठ्या शहराला पाणी द ...

जबरानजोतधारकांचा धडक मोर्चा - Marathi News | Forced people's front | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जबरानजोतधारकांचा धडक मोर्चा

अनुसुचित जाती व इतर पांरपरिक वनवासी वनहक्क कायद्यातंर्गत शेतकऱ्यांना वनजमिनीचे पट्टे मिळावे आणि विविध प्रलंबित समस्या तातडीने सोडवावे, या मागणीकरिता उलगुलान संघटनेच्या नेतृत्वात जबरानजोतधारक शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...

शेतकऱ्यांना मोफत देणार तुतीची रोपे - Marathi News | Mulberry seedlings free of cost to farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकऱ्यांना मोफत देणार तुतीची रोपे

जिल्ह्यात १७ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान वनमहोत्सव साजरा होणार असून कालावधीत ३३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी यंदा प्रथमच शेतकऱ्यांना तुतीची रोपे मोफत देण्याचा निर्णय वनविभागाने घेतला. या निर्णयामुळे जिल्ह्यात रेशीम व्यवसायाला चालण ...

ताडपत्री न बांधता कोळशाची ट्रकमधून ओव्हरलोड वाहतूक - Marathi News | Overload transport from coal truck without tadpattri | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडपत्री न बांधता कोळशाची ट्रकमधून ओव्हरलोड वाहतूक

वेकोलिच्या वणी क्षेत्रातील कोळसा खाणीतून दररोज हजारो टन कोळ्शाची वाहतूक केली जाते. ही वाहतूक करताना कोळशावर ताडपत्री बांधली जात नाही. त्यामुळे प्रचंड धूळ उडत असून रस्त्यावरुन चालणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. ...

‘आॅनलाईन’मध्ये अडकल्या अंगणवाडीताई - Marathi News | Anganwadiya stuck in 'online' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘आॅनलाईन’मध्ये अडकल्या अंगणवाडीताई

जिल्ह्यातील गावागावांत अंगणवाडी सेविका बालकांच्या गळी मराठी उतरविण्याचे कार्य अविरतपणे करीत आहेत. शासन मात्र या अंगणवाडी सेविकांवर एकामागून एक कामांचा व्याप वाढवून त्यांना त्रस्त करून सोडत आहे. एवढेच नव्हे तर संगणक अज्ञान असलेल्या सेविकांवर आॅनलाईनचे ...

विविध मागण्यांसाठी शिक्षक रस्त्यावर - Marathi News | Teacher for the various demands on the road | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विविध मागण्यांसाठी शिक्षक रस्त्यावर

शासनाकडे पाठपुरावा करूनही मागण्यांची पूर्तता होत नसल्याने शिक्षकांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विज्युक्टाच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागण्यांचे निवेदन राज्य शासनाकडे ...