आज ८ मे रोजी हमाल-मापारींनी अचानकपणे कामबंद आंदोलन पुकारल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहिली. तर अचानक झालेल्या या बंदमुळे माहितीअभावी शेतकर्यांना त्रास सहन करावा लागला. ...
गडचिरोली : महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा प्रशासनाने २०१४ -१५ या यावर्षीचा रोहयो कामाचा ९३ कोटी ८५ लाख ९० हजार रूपयाचा आराखडा मंजूर केला आहे. ...